लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक - Marathi News | Ganpati idol immersion rally in rain at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक

या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे. ...

नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश - Marathi News | Three Ganesh devotees drown in Nashik; 5 Success to rescue people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ...

नाशिकमध्ये शेकडो गणेश मूर्तींचे घराच्या अंगणातच विसर्जन - Marathi News | Immerse hundreds of Ganesh idols in Nashik in the backyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शेकडो गणेश मूर्तींचे घराच्या अंगणातच विसर्जन

 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत शेकडो नागरिकांनी आपल्या घरात किंवा अंगणातच मूर्तींचे विसर्जन केले. ...

पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश - Marathi News | boat accident during Ganapati immersion in the pune ; 3 person saved | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणपती विसर्जना दरम्यान नदीपात्रात बोट उलटली; तिघांना वाचविण्यात यश

गणेश विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने तिघे जण पाण्यात पडले होते़. ...

विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप - Marathi News | visarjan miravnuk 2019 : home ganesh immersion in the Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसर्जन मिरवणूक २०१९ : पिंपरी चिंचवडमध्ये भावपूर्ण वातावरणात घरगुती गणरायाला निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आज चिंचवडकर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी येत आहेत..... ...

विसर्जन मिरवणूक : पुण्यातील मानाचे गणपती टिळक चौकात दाखल होण्यास सुरुवात, कसबा आणि तांबडी जोगेश्वरीचे आगमन  - Marathi News | ganesh visarjan miravanuk : manache Ganpati starts arriving at tilak Chowk, Kasaba and Tambadi Jogeshwari arrive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणूक : पुण्यातील मानाचे गणपती टिळक चौकात दाखल होण्यास सुरुवात, कसबा आणि तांबडी जोगेश्वरीचे आगमन 

अवघ्या दीड किलोमीटरचे अंतर कापण्यास लागले सुमारे 5 तास..  ...

विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला - Marathi News | youth drowned in Koyana river at the time of immersion | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विसर्जनासाठी गेलेला युवक कोयना नदीपात्रात वाहून गेला

आगाशिवनगर येथील घटना ...

कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले - Marathi News | Artistic idol; Jalna residents impressed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कलात्मक मूर्ती; जालनेकर भारावले

महाकाय गणेशमूर्ती पाहून जालनेकर भारावून गेले आहेत ...