बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवात गावोगावच्या विविध मंडळांनी एकत्र येऊन एकोप्याने गणेशोत्सव साजरा करावा. शांततेला बाधा पोहोचू नये यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या सहकार्याने व तंटामुक्ती समितीच्या सहाय्याने ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही योजना राबवण्या ...
शहरासह उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर उत्सवकाळात ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. ...
प्रभादेवीचे श्रीसिद्धिविनायक मंदिर लक्ष्मण विठू पटेल यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी पूर्ण केले असे म्हटले आहे. प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायकाची मूर्ती अतिशय प्रसन्न असून ती उजव्या सोंडेची आहे. ...
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे. या दरम्यान रुग्णालयांजवळ होणाºया ध्वनिप्रदूषणास आळा घालण्यासाठी ठाणे मतदाता जागरण कार्यकर्त्यांचे सुमारे २० पथके नजर ठेवणार आहेत. ...
गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़ ...