लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Dagdusheth Ganpati: हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरात ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान होणार - Marathi News | Bappa of 'Dagdusheth' will be seated in the Jatoli Shiva temple in Himachal Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dagdusheth Ganpati: हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिरात ‘दगडूशेठ’ चे बाप्पा विराजमान होणार

यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले मंदिर ...

बाप्पा, यंदाही रेल्वे मिनिटातच फुल्ल, आम्ही कोकणात जाऊचा कसा? - Marathi News | Bappa, this year also the train is full in minutes, how can we go to Konkan? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा, यंदाही रेल्वे मिनिटातच फुल्ल, आम्ही कोकणात जाऊचा कसा?

गणेशोत्सवातील दिवसांची वेटिंग लिस्टही हजार पार : चौकशीची प्रवासी संघटनांची मागणी  ...

मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा - Marathi News | action will be taken if sculptors dig holes on roads or footpath during ganeshotsav bmc warns ganesha mandals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपांसाठी खड्डे खोदाल तर खबरदार... गणेश मंडळांसह मूर्तिकारांना मुंबई महापालिकेचा इशारा

रस्त्यांची चाळण होणार नाही आणि खड्डे तसेच राहणार नाहीत याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.  ...

५८ वर्षे परंपरेच्या अंधेरी राजाची आज भव्य विसर्जन मिरवणूक - Marathi News | Grand immersion procession of Andheri Raja of 58 years of tradition today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५८ वर्षे परंपरेच्या अंधेरी राजाची आज भव्य विसर्जन मिरवणूक

अंधेरी पश्चिम येथील आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती आयोजित या गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५८ वे वर्ष आहे. ...

गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले - Marathi News | Three people drowned in Gosekhurd Canal during Ganesh Visarjan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले

दोन सख्या भावांचा समावेश : एकाचा मृतदेह सापडला ...

अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक - Marathi News | immersion procession of the King of Andheri will take place on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक

मुंबईतल्या सर्वच गणेश मूर्तींचे दरवर्षी अनंत चतुर्थीला विसर्जन होते. ...

विघ्नहर्त्याला निरोप देताना राज्यात २५ जणांचा मृत्यू - Marathi News | 25 people died in the state while bidding farewell to Vighnaharti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विघ्नहर्त्याला निरोप देताना राज्यात २५ जणांचा मृत्यू

३० तास पुण्यातील मिरवणूक, १०० डेसिबल वर गेला आवाज  ...

गांधीग्राम येथील पूर्णा घाटावर 'श्रीं'चे विसर्जन! भाविकांची गर्दी, शोध बचाव पथकाने बजावली कामगिरी - Marathi News | Immersion of Shri at Purna Ghat in Gandhigram crowd of devotees, the performance of the search and rescue team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गांधीग्राम येथील पूर्णा घाटावर 'श्रीं'चे विसर्जन! भाविकांची गर्दी, शोध बचाव पथकाने बजावली कामगिरी

शहरापासून जवळच असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या घाटावर गुरुवारी श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ...