lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत केरळच्या चेंडा वाद्यांसह महिलांचे लेझीम पथक, ताशा, हलगीचा ठेका - Marathi News | Kolhapur's Ganesh Visarjan Procession of Women's Lazeem Team, Tasha, Halgi Theka with Chenda Instruments of Kerala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत केरळच्या चेंडा वाद्यांसह महिलांचे लेझीम पथक, ताशा, हलगीचा ठेका

यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता. ...

'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत सोनाली कुलकर्णीने दिला बाप्पाला निरोप - Marathi News | Sonali Kulkarni immersed the idol of Bappa with family members in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत सोनाली कुलकर्णीने दिला बाप्पाला निरोप

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. ...

बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन - Marathi News | marathi celebrity took blessings from bappa at varsha bunnglow CM eknath shinde house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडनंतर मराठी कलाकारही मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल, बाप्पाचं घेतलं दर्शन

अभिनेत्री स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ...

२११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव; नागपुरात बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण - Marathi News | 413 immersion ponds at 211 locations Preparations for Bappa's farewell are complete in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव; नागपुरात बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण

गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. ...

२९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर; राज्य सरकारची घोषणा, ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश - Marathi News |  As the festival of Anant Chaturdashi and Eid-e-Milad falls on the same day, Maharashtra government has declared 29th as a public holiday  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या मागणीला यश; २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर

सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. ...

गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही - Marathi News | The pomp of Ganeshotsav, the 'fire test' of movies; Not a single Marathi movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाची धामधूम, सिनेमांची ‘अग्निपरीक्षा’; एकही मराठी सिनेमा नाही

हिंदीची अवस्था बिकट; एकही मराठी सिनेमा नाही ...

डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले - Marathi News | The sound of the DJ took their lives; While dancing in the procession, Kesal fell on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला ...

मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई - Marathi News | Take out the processions with enthusiasm, but keep the noise down says Guardian Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई

गणेश विसर्जनासाठी ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त ...