lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले - Marathi News | The sound of the DJ took their lives; While dancing in the procession, Kesal fell on the spot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डीजेच्या दणदणाटाने घेतला दाेघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच काेसळले

शेखर पावशे याला हृदयरोगाचे निदान झाले होते. नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली असतानाही तो विसर्जन मिरवणुकाला गेला ...

मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई - Marathi News | Take out the processions with enthusiasm, but keep the noise down says Guardian Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरवणूका उत्साहात करा, पण आवाज मर्यादेत ठेवा - पालकमंत्री शंभुराज देसाई

गणेश विसर्जनासाठी ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त ...

पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी - Marathi News | Pune residents were literally battered by rain, Varun Raja also attended Bappa's farewell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना पावसाने अक्षरशः झोडपले, बाप्पाच्या निरोपालाही वरूणराजाची हजेरी

आता गुरूवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे वरूणराजाच्या साक्षीने गणरायाला निरोप देता येणार आहे. कारण येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.  ...

आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती - Marathi News | Increase the number of artificial lakes in Aare Colony, BJP requests Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वसाहतीत कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, भाजपाची पालिका आयुक्तांना विनंती

आरे वसाहतीमधील तीनही तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनाई करण्यात आली. ...

पुण्यात यंदाच्या मूर्तींपासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय - Marathi News | Next year's Ganarai will be made from this year's idols in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात यंदाच्या मूर्तींपासून साकारणार पुढच्या वर्षीचे गणराय

पुनरावर्तन मोहीम : गतवर्षी २३ हजार किलो शाडू माती संकलित ...

परतीच्या प्रवासातही विघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने - Marathi News | Disturbance even on the return journey; Confusion on the Mumbai-Goa highway, railways too at a snail's pace | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परतीच्या प्रवासातही विघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने

गणेशभक्तांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, रेल्वेही कासवगतीने ...

सगळेच बदलले, आम्ही कसे अपवाद; गणेशोत्सवावर केदार शिंदे म्हणतात... - Marathi News | Everything changed, how we except; Kedar Shinde says on Ganeshotsav... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळेच बदलले, आम्ही कसे अपवाद; गणेशोत्सवावर केदार शिंदे म्हणतात...

गिरणगाव, गिरगाव, दादर आदी विविध ठिकाणी गणेशोत्सव हा पूर्वी उत्सव होता. चाळीतील सारे जण त्यात गुंतलेले असत ...

गणेशोत्सवातून कलावंत तयार होणे का बंद झाले? संजय नार्वेकर म्हणतात... - Marathi News | Why did the creation of artists stop from Ganeshotsav? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सवातून कलावंत तयार होणे का बंद झाले? संजय नार्वेकर म्हणतात...

आताच्या काळामध्ये गणेशोत्सवात कलावंत तयार होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी कलावंत घडवणे बंद झाले, ...