इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
गणेश नाईक, मराठी बातम्या FOLLOW Ganesh naik, Latest Marathi News गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
भाजपमध्ये ५५ नगरसेवकांची कुमक घेऊन दाखल झालेल्या गणेश नाईक यांच्या उमेदवारीची पहिल्या यादीत घोषणा झालेली नाही. ...
नरेश म्हस्के यांच्या स्वप्नांवर बोळा : सेना-भाजपमधील नेत्यांची खेळी ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात युती झाल्यास अथवा न झाल्यास काय चित्र राहील. ...
‘त्या’ माजी आमदारांमध्ये गणेश नाईक, दौलत दरोडा, गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा समावेश ...
भाजपचे ठाणे जिल्ह्यातील नेते आणि यापूर्वी नाईक यांच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले नेते एकवटले आहेत. ...
भाजपामधील जुनी मंडळी आणि २०१४ पूर्वी किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेली मंडळी एकत्र आली आहेत. ...
भाजपाच्या कार्यक्रमात गणेश नाईक यांच्यासारखीच अवस्था माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही झाली ...