गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
BJP Ganesh Naik NMMC News: नवी मुंबई महापालिकेत भाजपा नगरसेवकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर येऊ लागल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Amravati : राज्यातील अतिसंवेदनशील वनक्षेत्रांच्या संरक्षणासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) तीन तुकड्या कायमस्वरूपी वन विभागाकडे वर्ग करण्याच्या योजनेला शासनाने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. ...
अर्थसंकल्प २०२६ विषयी माहिती देण्यासाठी झालेल्या या पत्रकार परिषदेला उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, तसेच भाजप गटनेते मुकेश मोकाशी यासह पदाधिकारी उपस्थित होते. ...