लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश नाईक

गणेश नाईक

Ganesh naik, Latest Marathi News

गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
Read More
प्रोजेक्ट टायगर उपक्रम झोकात सुरू असताना राज्यात वर्षभरात तब्बल ४१ वाघ मृत्युमुखी - Marathi News | Forest Minister Ganesh Naik informed that 41 tigers died in the state due to various reasons in the year 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रोजेक्ट टायगर उपक्रम झोकात सुरू असताना राज्यात वर्षभरात तब्बल ४१ वाघ मृत्युमुखी

मुंबई : राज्यात संपलेल्या २०२५ या वर्षात विविध कारणांमुळे ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत ... ...

'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला - Marathi News | 'Act like a man, don't put a gun on anyone's shoulder'; Manda Mhatre attacks Ganesh Naik without naming him | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'मर्दासारखे वागा, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका'; मंदा म्हात्रे यांचा नाव न घेता गणेश नाईकांवर हल्ला

'तुम्हाला २५ वर्षात काही जमलं नाही. त्यामुळं असा विरोध करीत आहात का?, असा सवाल आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना केला.  ...

वनविभागाचे मत्स्य तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची भाजपची मागणी - Marathi News | nitesh rane ganesh naik meeting bjp demands transfer of fish ponds under the jurisdiction of the Forest Department to the Fisheries Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनविभागाचे मत्स्य तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची भाजपची मागणी

वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत झाली संयुक्त बैठक ...

शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार - Marathi News | Eknath Shinde vs Ganesh Naik Now a 'banner war' between Shinde-Naik! 'Free treatment for sculptors with amnesia'; Shinde's supporters' blunt attack | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिंदे-नाईक यांच्यात आता 'बॅनरयुद्ध'! 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'; शिंदेंच्या समर्थकांचा बोचरा वार

Eknath Shinde vs Ganesh Naik: नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद विकोपाला. शिंदे समर्थकांनी शहरात 'स्मृतिभ्रंश झालेल्या शिल्पकारांवर मोफत उपचार'चे बॅनर लावून नाईकांना डिवचले. ...

मंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळला; शिंदेसेनेकडून नाईक यांना डिवचले - Marathi News | The dispute between Minister Ganesh Naik and Shinde Sena escalated further; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री गणेश नाईक आणि शिंदेसेना यांच्यातील वाद आणखी चिघळला; शिंदेसेनेकडून नाईक यांना डिवचले

...तर वनमंत्री काय कामाचे? जे कमावले ते या वयात का घालवताय? आ. नीलेश राणेंचा निशाणा ...

"...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा - Marathi News | "...So what is the use of the Forest Minister?", Nilesh Rane lashed out at Ganesh Naik who surrounded Shinde; Read the questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तर वनमंत्री काय कामाचे?", शिंदेंना घेरणाऱ्या गणेश नाईकांवर निलेश राणे तुटून पडले; प्रश्नांचा वाचला पाढा

राज्याचे वन मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांनी शिंदेंना घेरताच आमदार निलेश राणे यांनी तक्रारी आणि प्रश्नांचा पाढा वाचत पलटवार केला.  ...

‘भाजपात राहून शिंदेंशी लढता येणार नाही, स्वगृही परत या’, गणेश नाईकांना संजय राऊतांची खुली ऑफर - Marathi News | ‘You can’t fight Shinde while remaining in BJP, come back home’, Sanjay Raut’s open offer to Ganesh Naik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपात राहून शिंदेंशी लढता येणार नाही, स्वगृही परत या’, गणेश नाईकांना राऊतांची खुली ऑफर

Sanjay Raut’s Offer To Ganesh Naik: उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे. ...

गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथ येथे प्रत्युत्तर - Marathi News | If Ganesh Naik has any ambition, he should fight against me; Kha. Shrikant Shinde's reply at Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढावे; खा. श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथ येथे प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना ‘माजी’ करून टाकू, असे विधान मंत्री नाईक यांनी केले होते. त्याला डॉ. शिंदे यांनी येथे उत्तर दिले. ...