Coronavirus : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र अनिकेत आमटे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबतची माहिती सोमवारी रात्री समोर आली आहे. ...
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२ रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली) ही टिपागड दलममध्ये एससीएम सदस्य होती. ही २००६ मध्ये नक्षल चळवळीत भरती झाली. तिच्यावर २१ प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ...
छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात कोसमीचे घनदाट जंगल आहे. इथे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सी-६० पथकाने या परिसरात शोधमोहिम सुरू केली होती. (Naxalite) ...
भामरागड येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोलागुडा येथील गरोदर महिलेला पामुलगौतम नदीतून नावेने आणण्यात आले. या मातेने भामरागडातील रूग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ...