आर्थिक तंगीत असलेल्या नागपूर मनपाला राज्य सरकारतर्फे १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. संबंधित अनुदानाचा जीआरसुद्धा चार दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला आहे. परंतु जीआरमधील अटींनी नागपूर मनपाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. दिवा ...
गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. ...
स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी आणि आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासनाने ५० लाख ३५ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांना देऊ केली होती़ मात्र दोन वर्षानंतरही या मदतीतील १७ लाख रुपये पडून असल्याने शेतकरी मदत जाहीर होवूनही आर्थिक लाभापासून ...