स्थानिक विकास निधी व शासनाच्या विविध विकास योजनेतून पाथरी मतदार संघातील वाघाळा येथे हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. मोहन फड यांनी दिली. ...
येथील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अयोग्य नियोजनामुळे १३१़२८ कोटी रुपयांच्या निधीची अडवणूक झाली असल्याची बाब नागपूरच्या महालेखापालांनी केलेल्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ लेखापरीक्षणात मनपाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत़ ...
जागतिक पांढरी काठी दिन (दि. १५) साजरा करण्यात येणार असून, या दिवशी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्डच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सहा निवडक दिव्यांग व्यक्तींची यशोगाथा त्यांच्या प्रकट मुलाखतीद्वारे उलगडली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत् ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाह ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाºया निधीतून लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत उपलब्ध होणाºया निधीतून करण्यात येणाºया ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा कामांच्या मंजुरीतील जि़प़ पदाधिकाºयांचा हस्तक्षेप संपुष्टात आला असून आता या निधीतून तीन यंत्रणांमार् ...