लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट - Marathi News | Slowdown of slowdown in banana in Jalgaon district with Hapurpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट

गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत. ...

जळगावातील मेहरुण बोरांचा हंगाम कमी पावसामुळे लांबणीवर - Marathi News | Bore season due to low rainfall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील मेहरुण बोरांचा हंगाम कमी पावसामुळे लांबणीवर

जैन हिल्सवर ५० वर्षे जुन्या झाडांचे संवर्धन ...

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस फायदेशीर - रिसर्च - Marathi News | Drinking orange juice when you are young can decrease the risk of losing memory says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्मरणशक्ती वाढवण्यासाठी संत्र्याचा ज्यूस फायदेशीर - रिसर्च

जर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल आणि म्हातारपणीही ती कमी होऊ नये असे वाटत असेल तर आताच काही पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. ...

सुखापुरीत कमी पाण्यावर फुलविली पपईची शेती - Marathi News | Happily lower papaya farming on the water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सुखापुरीत कमी पाण्यावर फुलविली पपईची शेती

अंकुश लहूटे यांनी त्यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत पपई पिकाची अंतर्गत लागवड करून ऐन दुष्काळात लाखो रुपयांची कमाई केली ...

कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने जास्त होतो फायदा? - Marathi News | Eating fruits will get full nutrition at this time | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या वेळी फळं खाल्ल्याने जास्त होतो फायदा?

अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. ...

परभणी : फळबाग लागवडीवर दुष्काळाचे सावट - Marathi News | Parbhani: Due to drought in Horticulture crops | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : फळबाग लागवडीवर दुष्काळाचे सावट

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत तालुक्यातील २३३ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज केले होेते. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने एकाही शेतकºयाने फळबाग लागवड केली नाही. परिणामी ही योजना जिल्ह्यातील शेतकºयांसाठी कुचकामी ...

फळपीक विमा योजनेत पाचशेहून अधिक प्रस्ताव ठरविले अवैध - Marathi News | More than 500 proposals in the fruitpick insurance scheme | Latest beed News at Lokmat.com

बीड :फळपीक विमा योजनेत पाचशेहून अधिक प्रस्ताव ठरविले अवैध

दुष्काळी परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतक-यांना मदत मिळावी यासाठी पिकविमा व फळपिक विमा योजना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली जाते. ...

तणनाशक फवारल्याने द्राक्ष बागेचे चार लाखांचे नुकसान - Marathi News | Sprouting weedicide caused four million losses in grape garden | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तणनाशक फवारल्याने द्राक्ष बागेचे चार लाखांचे नुकसान

चार एकर द्राक्ष बागेवर कोणी अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने दोन शेतकऱ्यांचे जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. ...