लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Fruit Market : बाजारात सध्या देशी, विदेशी फळांचा बोलबाला; मागणीपेक्षा पुरवठा अधिक कसा वाचा सविस्तर  - Marathi News | Fruit Market: The market is currently dominated by domestic and foreign fruits; Read more about how supply exceeds demand  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Market : बाजारात सध्या देशी, विदेशी फळांचा बोलबाला; मागणीपेक्षा पुरवठा अधिक कसा वाचा सविस्तर 

गणेशोत्सव, महालक्ष्मी सणानिमित्त देशी, विदेशी फळे बाजारपेठेत दाखल झाले आहेत. (Fruit Market) ...

Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास - Marathi News | Papaya Farming Success Story : Financial Prosperity Through Family Support; Giridhar Rao achieved development from the orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Papaya Farming Success Story : कुटुंबीयांच्या पाठबळातून आर्थिक समृद्धीची वाट; गिरीधररावांनी फळबागेतून साधला विकास

देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, चांगले उत्पन्न मिळत आहे. (Papaya success story) ...

आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करताय इथे घ्या शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण - Marathi News | Take scientific training here while starting amla processing industry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवळा प्रक्रिया उद्योग सुरु करताय इथे घ्या शास्त्रीयदृष्ट्या प्रशिक्षण

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर अंतर्गत अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागामार्फत आवळा फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव - Marathi News | This farmer's pomegranate fetched the highest price this year in the Pune Market Committee's auction | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजार समितीच्या लिलावात या शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला यंदाचा सर्वोच्च भाव

नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे बाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे. ...

समतोल आहारात छोट्या बियांसह तृणधान्याची जनजागृती  - Marathi News | Awareness of cereals with small seeds in a balanced diet  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समतोल आहारात छोट्या बियांसह तृणधान्याची जनजागृती 

सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा ''राष्ट्रीय पोषण सप्ताह'' म्हणून साजरा केला जातो यात तृणधान्याची माहिती दिली जाते. ...

परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना - Marathi News | Mosmbi exports to foreign countries stopped; Fruit drop does not stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात होणारी मोसंबीची निर्यात ठप्प; फळगळती थांबेना

आजही देशातील विविध राज्यांत जालन्याच्या मोसंबीचा डंका कायम आहे. परंतू मोसंबी फळगळमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वाचा सविस्तर ...

Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन - Marathi News | Latest News Management of fungal and insect infestations on citrus fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Citrus Fruits Management : लिंबूवर्गीय फळपिकांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव, असे करा व्यवस्थापन

Citrus Fruits Management : संत्रा / मोसंबी फळपिकांच्या आंबिया बहाराच्या फळांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

Amla Proccesing Success Story : पारंपारिक शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत उभा केला 'कानडे अ‍ॅग्रो आवळा उत्पादनाचा ब्रॅंड' - Marathi News | Amla Processing Success Story: 'Kannada Agro Amla Product Brand' was established by combining traditional agriculture with processing industry. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amla Proccesing Success Story : पारंपारिक शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत उभा केला 'कानडे अ‍ॅग्रो आवळा उत्पादनाचा ब्रॅंड'

कोरडवाहू पारंपरिक शेतीच्या अल्प उत्पन्नात वाढ करण्याचा हेतूने लावलेल्या फळबागेचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून कानडे दांपत्य आज वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल करत आहे. (Amla Proccesing Success Story) ...