दरम्यान तुरूंगात कैद असलेल्या सुकेशजवळ २ मोबाइल आढळून आले. जे फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. त्यानंतर चौकशी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. ...
मूळचा नेपाळचा असलेला सिंग याने फिनॉमिनल हाउसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड, फिनॉमिनल प्लांटेशन लिमिटेड आणि फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस नावाच्या कंपन्या उघडून लोकांना पैसे गुंतविण्यास सांगून ६८४ कोटींचा गंडा घातला. ...
ओमप्रकाश ठाकरे हा तरुण हैद्राबाद येथील कंपनीत कार्यरत आहे. मात्र, एक वर्षापासून त्याचे ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू आहे. १८ ऑगस्ट रोजी ओमप्रकाशला कंपनीचे सीईओ वासू सत्यपल्ली यांच्या नावाने त्यांच्याच ई-मेलवरून एक ईमेल आला. ७६ हजार २०० रुपये कंपनीच्या व्हें ...
यूपीआयने जाेडलेले खाते एकदाच पिन नंबर विचारते. अनेकांना पिन नंबर लक्षात राहत नाही; त्यामुळे नागरिक पिन नंबरही माेबाईलमध्येच सेव्ह करून ठेवतात. ताेही पिन नंबर याच नावाने सेव्ह राहतो. ही बाब चाेरट्यांना माहीत असल्याने तो ते सहज शाेधून बघतात. विशेष म्हण ...
शहरात शनिवारी (दि.१४) बाजपेयी वाॅर्ड परिसरात आलेल्या महिल जुने भांडे बदली करून नवीन भांडे देण्याच्या बहाण्याने घराघरात गेल्या. तसेच जुन्या सोन्याच्या बदल्यात इतर वस्तू देण्याच्या बहाणा केला व जूने सोने घासून नवीन करून देण्याच्या नावावर ३-४ महिलांनी ...