लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा - Marathi News | Money of Two corporators of the Municipal Corporation duped in thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामटय़ाने घातला हजोरांचा गंडा

Fraud Case : महासभेत उघड झाली बाब ...

बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त - Marathi News | Former MLA Vivekananda Shankar Patil's property worth Rs 234 crore seized in bank fraud case by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक फसवणूक प्रकरणी माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त

Former MLA Vivekananda Shankar Patil's property attached by ED : ईडीच्या तपासादरम्यान असे आढळून आले, ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ...

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ७२ तासात अटक - Marathi News | Gang arrested for robbing businessman by honey trap; 6 arrested in 72 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद; तरुणीसह ६ जणांना ७२ तासात अटक

न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली. ...

ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवले अन् शासनाकडून नुकसान भरपाईचे पावणे आठ कोटी लाटले - Marathi News | Pretending to be the chairman and secretary of the trust, Fraud of Rs 8 crore with Waqf Board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवले अन् शासनाकडून नुकसान भरपाईचे पावणे आठ कोटी लाटले

औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र सादर करुन पावणे आठ कोटींची रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार समोर... ...

Karnala Bank: भ्रष्टाचारात आकंठ बुडाली; महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBI ने केले रद्द   - Marathi News | RBI cancels the licence of Karnala Nagari Sahakari Bank of Panvel, Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBIकडून रद्द; खातेदारांचे पैसे मिळणार?

Karnala Nagari Sahakari Bank licence cancelled: बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या खाते धारकांचे पैसे परत मिळतील का, यावर आरबीआयने महत्वाची माहिती दिली आहे. ...

कर्जाचं आमिष अन् पैशांचा चुराडा; फसव्या योजनांना पडू नका बळी - Marathi News | Dont fall prey to fraudulent schemes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाचं आमिष अन् पैशांचा चुराडा; फसव्या योजनांना पडू नका बळी

तुम्हाला अमुक एका रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. ते मिळविण्यासाठी आमच्याकडे प्रक्रिया शुल्क भरा किंवा आमच्या मॅनेजरशी संपर्क साधा, अशा प्रकारचे संदेश येतात. असे संदेश पाठवणारे अनेक बनावट ॲप आणि संकेतस्थळे बाजारात आहेत. ...

'मुलाला कॅनडात नोकरी लावतो'; महिलेकडून तिघांनी ३१ लाख उकळले - Marathi News | 'The boy gets a job in Canada'; Three looted 31 lakhs from the woman | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मुलाला कॅनडात नोकरी लावतो'; महिलेकडून तिघांनी ३१ लाख उकळले

मुलाकडे बनावट पासपोर्ट आणि व्हिसा आढळल्याने कंबोडीयात त्याला अडविले ...

फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | A friend on Facebook duped Rs 5 lakh, FIR registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील मैत्रिणीने घातला ऑनलाईन ५ लाखाचा गंडा, गुन्हा दाखल

Online Scam : याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जेसिका विल्यम्स व विना मैड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...