लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

आयटी क्षेत्रातील महिलेची ऑनलाईन फसवणूक, ५ रुपये पाठवणे पडले महागात - Marathi News | IT sector woman cheated online in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयटी क्षेत्रातील महिलेची ऑनलाईन फसवणूक, ५ रुपये पाठवणे पडले महागात

त्या अनोळखी व्यक्तीने शेट्टी यांना कंपनीचे नाव असलेली लिंक पाठवली. शेट्टी यांनी  त्यावर ऑनलाइन ५  रुपये पाठवले अन्... ...

बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 83,000 fraud on the pretext of extending the term of back account, case registered against unknown accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बॅक खात्याची मुदत वाढवून देण्याच्या बहाण्याने ८३ हजाराची  फसवणूक, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल

युवकाशी मोबाईलवरून संपर्क साधत त्यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ठराविक वेळेत परस्पर रक्कम काढण्यात आली. ...

यूबीआयमधील जम्बो फ्रॉडचा मास्टरमाईंड मॅनेजर नव्हे शिपाई! - Marathi News | The mastermind of the jumbo fraud in UBI is not a soldier but a manager! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरातील पहिलाच बँकिंग घोटाळा : गोल्ड लोनसाठी बनावट प्रस्ताव

बॅंकेच्या लॉकर्समध्ये असलेल्या २,३०० ग्रॅम खऱ्या सोन्यावर तेथील शिपाई पवन पारेकरची नजर गेली. त्याला त्यातून श्रीमंतीचा मार्ग गवसला. लॉकर्समधील ग्राहकांचे खरे सोने सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्याने ६० ते ७० लाख रुपये घेतले. अलीकडे हा गोरखधंदा उघड झाला ...

वर्क फ्रॉम होमच्या नादात लागला साडे तीन लाखांचा चुना; बघा - नेमकं काय घडलं?  - Marathi News | Three and a half lakh lime through online in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्क फ्रॉम होमच्या नादात लागला साडे तीन लाखांचा चुना; बघा - नेमकं काय घडलं? 

डोंगरी परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय अफशा वर्क फ्रॉम होमच्या शोधात असताना ०८ सप्टेंबर रोजी त्यांना फेसबुकवर ऑनलाईन नोकरीसाठी एक जाहिरात दिसली. यात एक लिंक देण्यात आली होती. ...

मेट्रोत नोकरी; आमिष दाखवून उकळले पैसे, फसवणूक करणाऱ्याचा जबर मारहाणीत मृत्यू - Marathi News | Job in Metro Money extorted by baiting cheater beaten to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोत नोकरी; आमिष दाखवून उकळले पैसे, फसवणूक करणाऱ्याचा जबर मारहाणीत मृत्यू

अमिष दाखवून फसवणूक केल्याने पाच- सहा जणांनी चिडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार ...

लोन अँपद्वारे लाखोंचा गंडा; देशविदेशात टोळ्या सक्रिय, 1 लाखांपेक्षा अधिक खाती गोठवली - Marathi News | Lakhs through loan amp Gangs active abroad more than 1 lakh accounts frozen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोन अँपद्वारे लाखोंचा गंडा; देशविदेशात टोळ्या सक्रिय, 1 लाखांपेक्षा अधिक खाती गोठवली

एक लाखापेक्षा अधिक बँक खाती गोठविण्यात आली असून याद्वारे एकूण 69 लाख 27 हजार 59 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले ...

हिरकणी उद्योगच्या नावाखाली ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजारांचा गंडा - Marathi News | 5300 women cheated of 32 lakhs 86 thousand in the name of Hirkani Udyog | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :हिरकणी उद्योगच्या नावाखाली ५३०० महिलांना ३२ लाख ८६ हजारांचा गंडा

चाैघांवर गुन्हा दाखल : प्रत्येक महिलेकडून घेतले ६२० रुपये ...

अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले - Marathi News | The lawyer blackmailed the young man by threatening to make the photos of the unnatural relationship go viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैसर्गिक संबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वकिलाने तरुणाला लुबाडले

कर्ज घेण्यास भाग पाडून पैशांचा केला अपहार ...