लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

दुप्पट पैशाचे आमिष, महाराजाने सांगलीतील कापूरवाडीमधील एकाला घातला ५ लाखांचा गंडा - Marathi News | Maharaja cheated one of Kapurwadi in Sangli of 5 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुप्पट पैशाचे आमिष, महाराजाने सांगलीतील कापूरवाडीमधील एकाला घातला ५ लाखांचा गंडा

जितके पैसे पुजले जातील, त्याच्या दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष. अन् ‘मी बाहेर जाऊन परत येत आहे तोपर्यंत तुम्ही इथून हलायचे नाही’ असे सांगत डोळ्यादेखत ठोकली धूम ...

Pune | पुण्यात रस्त्यांच्या कामात ९ कोटींचा अपहार; प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल - Marathi News | 9 crore embezzlement in road works; A case has been filed against the project manager | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुण्यात रस्त्यांच्या कामात ९ कोटींचा अपहार; प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल

हा प्रकार २०१६ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान घडला... ...

भरपूर पैसे द्या, ॲडमिशन घ्या! पालकांना लाखाे रुपयांचा गंडा, वेळीच सावध हाेण्याची गरज - Marathi News | Pay a lot of money, get admission Lakhs of money to parents, need to be careful in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरपूर पैसे द्या, ॲडमिशन घ्या! पालकांना लाखाे रुपयांचा गंडा, वेळीच सावध हाेण्याची गरज

पालकही मुलाला सीट मिळेल या आशेने या एजंटांकडे पैसे ओततात.... ...

Fraud Crime, Indian Player: भारताच्या स्टार खेळाडूला मोठा दणका, फसवणुकीच्या गुन्ह्यात FIR दाखल - Marathi News | Indian Star Player Lakshya Sen booked Fir lodged against ace badminton shuttler his parents brother coach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारताच्या स्टार खेळाडूला मोठा दणका, फसवणुकीच्या गुन्ह्यात FIR दाखल

नुकतेच त्याला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते ...

पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित - Marathi News | Where is the water dying? The probe into the 300 crore tanker scam was suspended even before the session | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी कुठं मुरतंय! अधिवेशनापूर्वीच ३०० कोटींच्या टँकर घोटाळ्याची चौकशी स्थगित

विधानसभेच्या मागील अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केल्यानंतर शासनाने सत्यता पडताळणीचे आदेश शासनाने दिले होते. ...

आष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास यंत्रणा - Marathi News | Ashti's 1 thousand crore temple land scam; Will the investigation system reach the root of the racket? | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास यंत्रणा

या तक्रारीत थेट नामोल्लेख असल्याने आमदार सुरेश धस यांनी हा दावा खोडून काढला, पण राम खाडे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. ...

पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न - Marathi News | Corona testing scam worth lakhs in Pune; Attempts by senior officials to suppress the scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लाखाेंचा काेराेना टेस्टिंग घाेटाळा; बड्या अधिकाऱ्यांकडून घाेटाळा दाबण्याचा प्रयत्न

पाेलिसांनी ठपका ठेवूनही गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ... ...

कोल्हापुरात कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ‘ऑक्ट नाईन’च्या संचालकास सांगलीत अटक - Marathi News | The director of Oct Nine who made a scam worth crores in Kolhapur was arrested in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरात कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या ‘ऑक्ट नाईन’च्या संचालकास सांगलीत अटक

जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटी ७६ लाख ८० हजार रुपयांना गंडा ...