लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सोशल मीडियावर पुरूष बनून 12 वर्ष आपल्या मैत्रिणीला फसवत राहिली महिला, कोट्यावधी रूपये लाटले - Marathi News | Chinese woman defraud friend for 12 years posing her as boyfriend took 2 crore rupees from her | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोशल मीडियावर पुरूष बनून 12 वर्ष आपल्या मैत्रिणीला फसवत राहिली महिला, कोट्यावधी रूपये लाटले

China : एक महिला तिच्याच मैत्रिणीसोबत 12 वर्षांपासून खोटं बोलत होती आणि तिच्याकडून पैसे घेत होती. ...

नवऱ्याच्या संमतीने ‘ती’ थाटते लग्नाळू तरुणांशी संसार; पूजाचा आठ जिल्ह्यांत धुडगुस - Marathi News | With the consent of her husband, 'she' has marriage with young men; Pooja Nilptrevar has crime in eight districts of Maharashtra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या संमतीने ‘ती’ थाटते लग्नाळू तरुणांशी संसार; पूजाचा आठ जिल्ह्यांत धुडगुस

अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली होती. ...

14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..? - Marathi News | 14 thousand crore scam; How much will the fugitive Nirav Modi be punished | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :14 हजार कोटींचा घोटाळा; भारतात आणल्यावर फरार नीरव मोदीला किती शिक्षा होणार..?

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेवर घेतले पैसे; पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक - Marathi News | Money taken from customers on their own phone pay 21 lakh fraud of petrol pump operator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेवर घेतले पैसे; पेट्रोलपंपचालकाची तब्बल २१ लाखांची फसवणूक

पेट्रोलपंपावर कामावर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडून स्वत:च्या फोन पेद्वारे पैसे स्वीकारले ...

"एका गाडीमागे ३०० रुपयांचा हप्ता देतो, आम्ही कशाला घाबरू", रिक्षाचालकांचे अजब समर्थन - Marathi News | We pay an installment of 300 rupees per car why should we be afraid the strange support of the rickshaw pullers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"एका गाडीमागे ३०० रुपयांचा हप्ता देतो, आम्ही कशाला घाबरू", रिक्षाचालकांचे अजब समर्थन

रिक्षात तीन प्रवाशांना नेण्याची परवानगी असताना सहा प्रवासी नेले जात आहेत. ...

तीन महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष, पुण्यातील कबाना कॅपिटलकडून सव्वा कोटींचा गंडा - Marathi News | One Crore defrauded of investors in Kolhapur by Cabana Capital in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तीन महिन्यांत दुप्पट परताव्याचे आमिष, पुण्यातील कबाना कॅपिटलकडून सव्वा कोटींचा गंडा

कबाना कॅपिटल नावाची कंपनी असून, या कंपनीमार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवले जातात ...

जमीन खरेदीच्या व्यवहारात ४८ लाखांची फसवणूक; सांगली, कोल्हापुरातील १८ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 48 lakh fraud in land purchase transaction, A case has been registered against 18 persons from Sangli, Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जमीन खरेदीच्या व्यवहारात ४८ लाखांची फसवणूक; सांगली, कोल्हापुरातील १८ जणांवर गुन्हा दाखल

संशयितांनी यातील रक्कम कोल्हापुरात स्वीकारूनही त्यांनी जमीन व्यवहार पूर्ण केला नव्हता. ...

crime news sangli: शेअर बाजारात नफ्याचा फंडा, एकास सहा लाखांचा गंडा; फेसबुकवरून झाली होती ओळख - Marathi News | A person from Sangli was cheated of 6 lakhs by showing the lure of profit in the stock market | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :crime news sangli: शेअर बाजारात नफ्याचा फंडा, एकास सहा लाखांचा गंडा; फेसबुकवरून झाली होती ओळख

शेअर बाजारातील गुंतवणुकीवर चांगला लाभ मिळत असतो, असे आमिष दाखविले ...