लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

महिलांना इम्प्रेस करण्यासाठी 4 वर्ष आर्मी ऑफिसर बनून फिरला, असा झाला भांडाफोड - Marathi News | Man posed as army officer to impress women got arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांना इम्प्रेस करण्यासाठी 4 वर्ष आर्मी ऑफिसर बनून फिरला, असा झाला भांडाफोड

China : तो महिलांना कर्नल असल्याचं सांगत होता. पण जास्त काळ तो हे लपवून ठेवू शकला नाही. त्याचा भांडाफोड झाला आणि त्याला तुरूंगात जावं लागलं.  ...

शेतजमीन देण्याच्या आमिषाने भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून गंडा - Marathi News | fraud by security guards of BJP MPs on the lure of giving them agricultural land | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतजमीन देण्याच्या आमिषाने भाजप खासदारांच्या सुरक्षारक्षकाकडून गंडा

१२ जणांवर गुन्हा : जमिनीचे मालकही बोगस ...

झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना - Marathi News | Blackmailing the woman by financially deceiving her by taking advantage of the wrong done; Incident in Khamgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :झालेल्या चुकीचा फायदा घेत महिलेची आर्थिक फसवणूक करून ब्लॅकमेलींग; खामगावमधील घटना

महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल ...

रिसोर्ट कुटीच्या नावावर १५ जणांना ४२ लाखांना गंडविले; गुन्हा दाखल - Marathi News | 42 lakh cheated from 15 people in the name of resort cottages; Filed a case against accused in durgapur police | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रिसोर्ट कुटीच्या नावावर १५ जणांना ४२ लाखांना गंडविले; गुन्हा दाखल

पद्मापूर येथील प्रकार ...

रेल्वेत 28 जणांना नोकरी मिळाली! रोज गाड्या मोजण्याचे काम, महिन्यानंतर पगार आलाच नाही, झाला मोठा खुलासा - Marathi News | 28 people got jobs in the railways! The work of counting cars every day, the salary did not come after a month, there was a big revelation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत 28 जणांना नोकरी मिळाली! रोज गाड्या मोजण्याचे काम, महिन्यानंतर पगार आलाच नाही, झाला मोठा खुलासा

नवी दिल्लीत रेल्वे स्थानकात 28 जणांना नोकरी लागली. त्या  28 जणांनी एक महिना कामही केले. हे कामगार तमिळनाडू येथील होते, रोज हे कामगार फक्त स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्या मोजायची काम करत होते. ...

जगदीश अहुजाचा पोलिसांनी गाशा गुंडाळला; मुलासोबत मिळून २७ कोटींचा अपहार - Marathi News | Jagdish Ahuja arrested by police; 27 Crore embezzlement along with the child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जगदीश अहुजाचा पोलिसांनी गाशा गुंडाळला; मुलासोबत मिळून २७ कोटींचा अपहार

आरोपींवर मुंबईतील विविध न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १८८१ अन्वये म्हणजे चेक बाऊन्सची ३३५ प्रकरणे दाखल आहेत. ...

२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा - Marathi News | Rs. 25 crore to investors; Crime against construction company and directors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा

मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे.  ...

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना ६० लाखाचा गंडा, सांगलीतील वेजेगावाच्या गलाई व्यावसायिकाला अटक - Marathi News | 60 lakh fraud with the lure of railway job, A businessman arrested from Vejegaon in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना ६० लाखाचा गंडा, सांगलीतील वेजेगावाच्या गलाई व्यावसायिकाला अटक

चार तरुणांची फसवणूक करुन उकळले पैसे ...