लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

वधू दाखवतो असे सांगून पैसे उकळणारे रॅकेट, कोल्हापुरातील तरुणांची फसवणूक  - Marathi News | Money extortion racket by pretending to show off the bride, cheating the youth of Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वधू दाखवतो असे सांगून पैसे उकळणारे रॅकेट, कोल्हापुरातील तरुणांची फसवणूक 

अब्रू जाईल म्हणून तक्रार नाही ...

आधी संचालक बनवले, नंतर ११ काेटींचा गंडा; अख्खे कुटुंब फसवणुकीत सहभागी­­­­ - Marathi News | First made Director, then fraud of 11 Crore; The whole family is involved in the fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी संचालक बनवले, नंतर ११ काेटींचा गंडा; अख्खे कुटुंब फसवणुकीत सहभागी­­­­

अंधेरी परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय तक्रारदार व्यावसायिक राजेश बजाज यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...

दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Bait of double amount, fraud of 15 lakhs; A case has been registered in Srinagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले. ...

केंद्र सरकारच्या जागेवर खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार; वृद्धाची २० लाखांची फसवणूक - Marathi News | Two crore transaction for a private school on Central Government premises; 20 lakh fraud of old man | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारच्या जागेवर खासगी शाळेसाठी दोन कोटींचा व्यवहार; वृद्धाची २० लाखांची फसवणूक

वृद्धाची २० लाखांची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल ...

धुळे : मालवाहतूक कंपनीची २७ लाखांत फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Dhule Fraud of 27 lakhs of freight company case registered against two | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मालवाहतूक कंपनीची २७ लाखांत फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

साडेतीन महिन्यानंतर शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल ...

'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही - Marathi News | 23 scammers in 'Magrarohoyo' backed; Even if found guilty, no action is taken | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी ...

नवी मुंबई : विश्वास संपादित करून व्यावसायिकाला ४६ लाखाचा गंडा, तिघांवर गुन्हा - Marathi News | Navi Mumbai Extortion of 46 lakhs from a businessman by acquiring trust crime against three | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : विश्वास संपादित करून व्यावसायिकाला ४६ लाखाचा गंडा, तिघांवर गुन्हा

एपीएमसी मधील व्यापाऱ्यासोबत घडला प्रकार. ...

पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा - Marathi News | Part time job posting; A person in Satara was cheated of five and a half lakhs online | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पार्टटाइम नोकरीचा मेसेज; साताऱ्यातील एकास ऑनलाइन साडेपाच लाखांचा गंडा

टास्क पूर्ण केल्यानंतर तक्रारदारास काही रक्कम मिळाली, पण.. ...