लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Mumbai: मालक नसलेल्या फ्लॅटचा १० लाखांत केला सौदा - Marathi News | Mumbai: Deal of ownerless flat for 10 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालक नसलेल्या फ्लॅटचा १० लाखांत केला सौदा

Mumbai: मालक नसतानाही फ्लॅट मालकीचा असल्याचे भासवत एका महिलेने दाम्पत्याकडून साडेदहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना दादरमध्ये घडली आहे. ...

मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून थेट नियुक्तीचे पत्र, दादरमध्ये तिघांची १६ लाख रुपयांची फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Direct appointment letter claiming to be a secretary in the Ministry, fraud of Rs 16 lakh by three in Dadar, case registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून थेट नियुक्तीचे पत्र, तिघांची १६ लाख रुपयांची फसवणूक

Crime News: मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे सत्र सुरूच असून, मंत्रालयात सचिव असल्याचे सांगून लिपिक, तसेच चालकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणीसह तीन जणांची १६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

Crime News: मोठा प्रकल्प देतो म्हणत व्यापाऱ्याची फसवणूक - Marathi News | Fraud of the businessman by saying that he will give a big project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा प्रकल्प देतो म्हणत व्यापाऱ्याची फसवणूक

Crime News: पीएमओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे भासवून झेड प्लस सुरक्षा घेणाऱ्या गुजरातच्या महाठगाचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. महाठग किरण पटेल याच्याविरोधात आणखी एक एफआयआर दाखल झाला आहे. ...

विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक - Marathi News | Fraud of retired employees by insurance company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक

हेल्थ इन्शुरन्स कंपनीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास विम्याचा लाभ व नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत फसवूणक केली आहे. ...

व्यापाऱ्यांची साडे अकरा लाखाने फसवणूक - Marathi News | Fraud of traders for eleven and a half lakhs in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्यापाऱ्यांची साडे अकरा लाखाने फसवणूक

अखेर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर - Marathi News | Fraud of sister by brother, use of false and forged will | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भावाकडून बहिणीची फसवणूक, खोट्या व बनावट मृत्युपत्राचा केला वापर

या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

पुण्यातील रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक - Marathi News | woman was cheated by pretending to get a job in a hospital in pune | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुण्यातील रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

वेगाने पसरतंय Work From Home चं Fake जाळं; १०० लोक बनले शिकार, अडीच कोटी लुटले - Marathi News | Fake network of Work From Home is spreading fast; 100 people became victims, 2.5 crores were looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेगाने पसरतंय Work From Home चं Fake जाळं; १०० लोक बनले शिकार, अडीच कोटी लुटले

काही पीडितांनी बँकेचे व्यवहार शेअर केलेत. एका युवकाने याला बळी पडून ४० लाख गमावले. युवकाने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ...