लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

ते पावनखिंडीत दारू पीत होते, शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी 'नशा उतरवली'! - Marathi News | Chop from the Shivrajitra to the purported liquor makers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ते पावनखिंडीत दारू पीत होते, शिवराष्ट्रच्या कार्यकर्त्यांनी 'नशा उतरवली'!

विशाळगडाजवळील ऐतिहासिक पावनखिंडीत दारू पिणाऱ्यां मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी चांगलाच चोप दिला. या परिसरात पुन्हा दारु पिणार नसल्याचा कबुलीजबाब घेत कार्यकर्त्यांनी त्यांना माफी मागायला लावली. ...

मुळशी तालुक्यातील कोराईगडावरील चोर दरवाजा खुला : दुर्गसेवकांची कामगिरी - Marathi News | door open at Koraigad in Mulshi taluka: Durgsevak's performance: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील कोराईगडावरील चोर दरवाजा खुला : दुर्गसेवकांची कामगिरी

लोणावळा, खंडाळ्यासह मावळात पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अफाट असते. ...

वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई - Marathi News | Action on 'those' constructions in Vasai fort | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई किल्ल्यातील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

वसई तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला एकमेव ठेवा म्हणजे पुरातन वसईचा नरवीर रणवीर चिमाजी अप्पाचा किल्ला परंतु,या पुरातन ठेव्याची सध्या दुरवस्था झाली असून या भागात बेकायदेशीर बांधकामांनी बऱ्यापैकी आपले डोके वर काढले आहे. ...

किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम - Marathi News |  Cleanliness, Shivsangal clan undertakings from the youth of the Fort Bhunangad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले भुषणगडाची तरुणांकडून स्वच्छता, शिवसंकल्प परिवाराचा उपक्रम

शिवसंकल्प परिवाराकडून किल्ले भूषणगडची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी सकाळी दहा वाजता किल्ले भूषणगडाच्या पायथ्याशी सर्व मावळे जमा झाले. त्यांनी दुर्ग पूजन केले. गडावर पोहोचल्यावर देवदर्शन आणि ध्येय मंत्र घेऊन मुख्य मोहिमेस सुरुवात झाली. ...

पन्हाळा नगरपालिकेचे वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष --झाड लावले, खड्डे उरले - Marathi News | Panhala municipality has neglected the tree plantation; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळा नगरपालिकेचे वृक्षारोपणाकडे दुर्लक्ष --झाड लावले, खड्डे उरले

गतवर्षी महाराष्ट्र शासनाची १३ कोटी वृक्षलागवडीची मोठी संकल्पना त्यात पन्हाळा तालुक्याच्या वतीने सव्वा लाख रोपलागवडीच्या उद्दिष्टापैकी ९५ हजारच रोपे लावली गेली. सरासरी ८० टक्के रोपे जगली ...

शिवडी किल्ल्यावर २०० किलो कचरा - Marathi News | 200 kg garbage at Shivadi fort | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी किल्ल्यावर २०० किलो कचरा

सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता; गड संवर्धन व वृक्ष लागवड मोहिम ...

बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू - Marathi News | The work of conservation work for the Belapur fort continued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू

१७ लाख खर्च होणार; बुरुजांची डागडुजीही केली जाणार ...

हेरिटेज वॉकमधुन किल्ला पर्यटनास चालना - Marathi News | Heritage Walkmdhun Fort Tourism | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हेरिटेज वॉकमधुन किल्ला पर्यटनास चालना

किल्ला स्वच्छतेसोबत आता हेरीटेज वॉकला सुध्दा येथील नागरिक प्रतिसाद देत आहेत. रविवारी इको-प्रोद्वारे हेरीटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात माहेश्वरी समाज महिला मंडळ तसेच जिल्हा युवा शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदव ...