देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील मुरमाड जागेवर वन विभागाने लावलेली इवलीशी रोपटी आजमितीस वृक्ष रूपात डाैलात आहेत. तर कोंढाळा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसह वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनावर अधिक भर ...
मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हरसूल या अतिसंवेदनशील वनपरिक्षेत्राचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोसे चालविला जात आहे. गुजरात सीमावर्ती भागातील या वनपरिक्षेत्राची जबाबदारी कधी नाशिक तर कधी पेठ आरएफओच्या खांद्यावर टाकण्यात आली. ...
पेठ : तालुक्यातील भुवन वनपरिमंडळातील शिंगाळी परिसरात रात्री ३ वाजता वनकर्मचारी पथकाने सापळा रचून वाहनासह साधारण ३ लाख २५ हजारांचे चोरट्या मार्गाने तस्करी होणारे खैर लाकूड जप्त केले. ...
राजापूर : येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर येथून जवळच असलेल्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांचा फोटो व सेल्फी पाइंट होताना दिसत आहे. राजापूरपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्र असून या वनविभागाच्या संवर्धन ...
आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबटयाने मळयातील घराजवळ असलेल्या गोठयावर चाल करत वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनीं तातडीने गोठयाकडे धाव घेत वासराचा ज ...