लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी... - Marathi News | Tourists mesmerized by Mowgli-Babli's Raslila | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोगली-बबलीच्या रासलीलांनी वन पर्यटकांवर मोहिनी...

या रासलीलाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. ...

वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर - Marathi News | Increased incidence of forest fire, wildlife in danger due to hot summer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनवणव्यांच्या घटनांमध्ये वाढ, तप्त उन्हाने वन्यजीव सैरभर

वनवणवा नियंत्रणासाठी जंगल क्षेत्र, व्याघ्र प्रकल्पात ‘अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...

राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक - Marathi News | state forest department's concept of adopted forests | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक

राज्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांना आता त्यांचे अधिनस्त संरक्षित राखीव किंवा खुंटलेले जंगल दत्तक द्यावे लागणार आहे. ...

मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर - Marathi News | a forest fire breaks out near maregaon, two forest guard injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगावातील फिस्कीचे जंगल आगीच्या विळख्यात, वन्यजीव सैरभैर

वन कर्मचाऱ्यांनी सहा फायर ब्लोअर मशीनच्या सहाय्याने चार तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. ...

Kaas plateau: कास पठारावर नाइट जंगल सफारीचा अभिनव उपक्रम - Marathi News | An innovative night jungle safari on the Kaas plateau | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: कास पठारावर नाइट जंगल सफारीचा अभिनव उपक्रम

वनविभाग, कास पठार कार्यकारिणी समितीकडे जंगल नाइट सफारीमध्ये प्रवेशाचा एकमेव अधिकार आहे. झोनच्या कोणत्याही भागात पर्यटकांच्या संमतीने कोणतेही बदल करता येणार नाहीत. ...

नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल  - Marathi News | An elephant calf was carried in the river; The mother saved it; Watch the video and you too will salute | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नदीत वाहून चाललं होतं हत्तीचं पिल्लू; आईनं असं वाचवलं; Video पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल 

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे. ...

काेलामार्काचे संरक्षित क्षेत्र हाेणार रानम्हशींचे अभयारण्य - Marathi News | Kolamarka reserve to be upgraded as sanctuary for wild buffaloes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेलामार्काचे संरक्षित क्षेत्र हाेणार रानम्हशींचे अभयारण्य

राज्यात रानम्हशी धाेकाग्रस्त प्राणी म्हणून गणला जाताे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी आणखी उपाय करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने एक समिती स्थापन करून या राखीव क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देता येईल का, याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ...

पिंपळगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू - Marathi News | Deer killed in Pimpalgaon Mokat dog attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत : वाट भरकटलेल्या हरणावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडलेल्या त्या हरणाचा अखेर मृत्यू झाला. ही घटना पिंपळगाव बसवंत शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात गुरुवारी (दि. ७) पहाटेच्या सुमारास घडली. ...