लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

विहिरीत पडलेला बछडा घाबरला; वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढताच धूम पळाला - Marathi News | A calf fell into a well in Shivara; The rescue team of the forest department pulled out with tireless efforts | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीत पडलेला बछडा घाबरला; वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बाहेर काढताच धूम पळाला

पळशी शिवारात शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला विहिरीबाहेर सुरक्षित काढण्यासाठी पिंजरा सोडला होता. ...

संतापजनक! शिकारीसाठी करकोचांच्या घरट्यांची नासधूस; सात पिल्लांचा मृत्यू - Marathi News | Outrageous! destruction of cuckoo nests for hunting; Seven chicks died | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संतापजनक! शिकारीसाठी करकोचांच्या घरट्यांची नासधूस; सात पिल्लांचा मृत्यू

गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाने उघडकीस आला प्रकार, तीन शिकारी ताब्यात ...

मोदींच्या 'या' दोन फोटोत फरक काय? काँग्रेस नेत्याचं चॅलेंज; नेटीझन्सचं प्रत्युत्तर - Marathi News | What is the difference between these two photos of Modi in the jungle? Congress leader's shrinivas b.vchallenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'या' दोन फोटोत फरक काय? काँग्रेस नेत्याचं चॅलेंज; नेटीझन्सचं प्रत्युत्तर

तमिळनाडूतील मृदुमलाई जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफारीचा आनंद घेतला ...

वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून - Marathi News | A trap camera set up to take pictures of wildlife was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून

तारापूर नियत क्षेत्रामधील घटना : वनपालांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल ...

पळालेल्या चित्त्याला जंगलात पाठवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इंग्रजीत समजावलं - Marathi News | In order to send the escaped cheetah back to the forest, it was used in English | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पळालेल्या चित्त्याला जंगलात पाठवण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इंग्रजीत समजावलं

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियामधून आणलेले आठ चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत. ...

सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं... - Marathi News | Summary Article: When a tree is cut, it bleeds... | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :सारांश लेख: झाड कापताना त्यातून रक्त सांडतं...

सरकारनेच गांभीर्याने झाडांच्या पुनर्वसनाचा विचार करावा. ...

शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी - Marathi News | Attack of wild animal in farmyard; Eight goats hunted, seven goats seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतशिवारात हिंस्त्र प्राण्यांचा हल्ला; आठ शेळ्यांची शिकार, सात शेळ्या गंभीर जखमी

घटनास्थळी वन व पशू वैद्यकीय विभागाच्या पथकाने केली पाहणी; घटनेमुळे झरी शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

ताडोबा, टिपेश्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; मेळघाट, सह्याद्री माघारले - Marathi News | Tadoba, Tipeshwar Sanctuary is a tourist favourite; Melghat, Sahyadri retreat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ताडोबा, टिपेश्वर अभयारण्याला पर्यटकांची पसंती; मेळघाट, सह्याद्री माघारले

दऱ्याखोऱ्यांमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे पाठ, ताडोबा-अंधारीकरिता पर्यटक वेटिंगवर ...