राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे. ...
अजिंठा डोंगररांगांनी वेढलेल्या सोयगाव शिवारातील जंगलात पाण्याअभावी तडफडून शंभरावर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी काही गुराख्यांच्या लक्षात आली. ...
बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. ...
पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे. ...
तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. ...