पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उप ...
जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली. ...
कोल्हापूरहून तस्करी करून चिपळूणमध्ये विक्रीसाठी आणलेल्या सांबर शिंगांसह पाच तरुणांना चिपळूण पोलिसांनी गस्त घालताना पकडले व अधिक तपासासाठी वन खात्याकडे वर्ग केले. ही घटना गुरुवारी पहाटे ५ पूर्वी घडली. ...
अकोला : माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी जिल्ह्यात विविध ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रकारच्या बियांचा वर्षाव करण्यात येणार आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगाव ...
हिंगणा तालुक्यातील डिगडोह (देवी) येथील पोलीसनगरात राहणाऱ्या पराग बायस्कर यांच्या घराच्या ‘बाथरूम’मध्ये शिरलेल्या बिबट्याला रविवारी सायंकाळी जेरबंद करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तो सुदृढ असल्याचे स्पष्ट होताच त्याला सोमवारी दुपारी हिंगणा वनपरिक्षेत्रा ...
रानमळा. पुणे जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील छोटं गाव. जवळपास १,८०० लोकांचा उंबरा असलेल्या गावात लोकसहभागातून जन्म, विवाह आणि देवाज्ञा अशा अविस्मरणीय प्रसंगांच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हाती घेतला जातो. ...