दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. ...
नगर तालुक्यातील खोसपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. ही घटना रविवारी (२४ जून) दुपारी रोजी घडली. ...
संगमनेर शहरातील एका खासगी कार्यालयात अचानक घुसलेल्या घोरपडीने कार्यालयातील कर्मचा-यांची चांगलीच पळापळ झाली. हा प्रकार अकोले नाक्याकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवरा चिट्सच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे. ...
ट्रॅक्टरचालक सागर ताजनपुरे या युवकाला खबरदारीचा उपाय म्हणून वन्यप्राणी ‘रेस्क्य’ूचा संरक्षण सूट परिधान करण्यास सांगून शेतात ट्रॅक्टर फिरविला गेला. तरीदेखील बिबट्या नजरेस पडला नाही. ...
रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. ...