जिल्ह्यात विपुल वनसंपदा असून नवेगाव-नागझिरा, कोका आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी ही तीन अभयारण्ये आहेत. या अभयारण्यांत मोठ्या प्रमाणात हिंस्र जीव आहेत. शुक्रवारी पलाडीजवळ मृत्युमुखी पडलेल्या रुद्रा वाघाचाही भंडारा वनक्षेत्रातील परिसरात मुक्त संचार होता. ग ...
हे अवशेष अचल हांजे यांच्याकडूनच इतरांना पुरविले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वन विभागाचे विशेष तपासणी पथक आता हांजेच्या पुरवठादाराचा शोध घेणार आहे. ...
विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...
कोणाशीही संघर्ष न करता आम्हांला इथून पदमुक्त व्हायचं आहे, असे सांगत पीडित वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे या दाम्पत्याने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ...
गर्भवती वनरक्षक असलेल्या महिलेला व तिच्या पतीला माजी सरपंच, तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतापाची लाट उसळली होती. ...