लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फुटबॉल

फुटबॉल, मराठी बातम्या

Football, Latest Marathi News

‘सुनील छेत्रीच्या क्षमतेवर होती शंका’ - Marathi News | 'Doubts over Sunil Chhetri's ability' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘सुनील छेत्रीच्या क्षमतेवर होती शंका’

भट्टाचार्य यांनी सांगितले की, ‘जवळपास १७ वर्षांआधी सकाळी मी बगानच्या मैदानावर चाचणीसाठी अनेक युवा खेळाडू उपस्थित होते. ...

आदित्य ठाकरेंनी केली फुटबॉलपटूची मदत; 72 दिवस अडकला होता मुंबई विमानतळावर! - Marathi News | Aditya Thackeray helps Ghana footballer; Stuck at Mumbai Airport for 72 days! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :आदित्य ठाकरेंनी केली फुटबॉलपटूची मदत; 72 दिवस अडकला होता मुंबई विमानतळावर!

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे ...

कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य - Marathi News | Neymar's name mistakenly appears in $120 coronavirus welfare payment scheme in Brazil | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य

लॉकडाऊनमध्ये रोजगार गेलेल्यांसाठी सरकारचा पुढाकार... ...

अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य - Marathi News | Fact Check : Video featuring 'fake' Diego Maradona goes viral on social media  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :अरे बापरे! दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनाची अशी अवस्था? जाणून घ्या Video मागचं सत्य

अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं 91 सामन्यांत 34 गोल्स केले. 1986च्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनानं जेतेपद पटकावलं होतं. त्या स्पर्धेत त्याला गोल्डन बॉल पुरस्कारही मिळाला होता. ...

Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक - Marathi News | Video : Arat Hosseini, 6, shows off shock six-pack and completes 3,000 keepy-ups svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Video : सहा वर्षाच्या पोरानं जगाला याड लावलंय; सिक्स पॅक अन् फुटबॉलला 3000 पेक्षा अधिक किक

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यात जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण? हा कधी न संपणारा वाद, दोन दिग्गजांच्या निवृत्तीनंतरही कायम ... ...

बाबो! फुटबॉल सामन्यात प्रेक्षक म्हणून बसवल्या सेक्स डॉल, अन्... - Marathi News | South Korean football side FC Seoul apologise for filling empty stadium with SEX DOLLS svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :बाबो! फुटबॉल सामन्यात प्रेक्षक म्हणून बसवल्या सेक्स डॉल, अन्...

लॉकडाऊनच्या काळातही काही ठिकाणी आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात झाली आहे. ...

सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल - Marathi News | Bala inspires all women footballers: Praful Patel | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :सर्व महिला फुटबॉलपटूंसाठी बाला प्रेरणादायी : प्रफुल्ल पटेल

मणिपूरच्या या स्ट्राईकरचा रेंजर्ससोबत व्यावसायिक करार आहे. विदेशी लीग खेळणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे. ...

Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल - Marathi News | Video: Messi, Ronaldo will fail in front of this hot girl's football skill svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही फुटबॉल विश्वातील दोन मोठी नावं... ...