Video: Messi, Ronaldo will fail in front of this hot girl's football skill svg | Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल

Video: या हॉट मुलीच्या फुटबॉल Skill समोर मेस्सी, रोनाल्डोही होतील फेल

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी ही फुटबॉल विश्वातील दोन मोठी नावं... जगभरात या दोघांचा चाहता वर्ग आहे आणि म्हणूनच त्यांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळते. या दोघांमध्ये ग्रेट कोण? हा न संपणारा वाद आहे. पण, या दोघांनाही लाजवेल अशी फुटबॉल स्किल एक मुलगी दाखवत आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तिची फुटबॉल स्किल पाहाल तर मेस्सी व रोनाल्डो यांना तुम्ही विसरून जाल. 

Photos: सानिया मिर्झाच्या 'फॅशन'वर जग फिदा; तुम्हीही पडाल प्रेमात!

सीयून असे नाव असलेल्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओखाली रोनाल्डो आणि मेस्सी यांना प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केलं आहे. या व्हिडीओला काही मिनिटांतच 38 हजार व्ह्यू मिळाले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज

Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...

शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?

भावा, हा तू आहेस का? विराट कोहलीचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी गोलंदाज कन्फ्यूज 

 

Web Title: Video: Messi, Ronaldo will fail in front of this hot girl's football skill svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.