लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी... - Marathi News | Poha Suji Dhokla Recipe instant poha suji dhokla soft poha suji dhokla recipe poha rava dhokla at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घड्याळ लावून फक्त १० मिनिटांत करा पोह्यांचा ढोकळा, कापसारखा पांढराशुभ्र आणि मऊ-पाहा रेसिपी...

Poha Suji Dhokla Recipe : instant poha suji dhokla : soft poha suji dhokla recipe : poha rava dhokla at home : डाळ - तांदूळ भिजवण्याचे टेन्शन नाही की, फरमेंटेशनसाठी वाट पाहण्याची गरज नाही - झटपट होईल पोह्यांचा ढोकळा... ...

मायग्रेनचा त्रास घालविण्यासाठी आमीर खानने केलं 'असं' डाएट- डोकेदुखी पळाली, वजनही घटलं - Marathi News | anti inflammatory diet for weight loss, Amir khan loses 18 kg weight by anti inflammatory diet  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मायग्रेनचा त्रास घालविण्यासाठी आमीर खानने केलं 'असं' डाएट- डोकेदुखी पळाली, वजनही घटलं

Fitness Tips By Amir Khan: अभिनेता आमीर खानने एका खास पद्धतीचं डाएट केलं आहे. त्यामुळे त्याचं वजन आणि मायग्रेनचा त्रास या दोन्ही गोष्टी कमी झाल्या आहेत...(Amir Khan loses 18 kg weight by anti inflammatory diet) ...

इतका मोठा देश तरी इतर देशांकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी मागवतो अमेरिका, भारताकडून काय घेतो? - Marathi News | America is biggest consumer market in the world exports food from foreign | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इतका मोठा देश तरी इतर देशांकडून खाण्या-पिण्याच्या गोष्टी मागवतो अमेरिका, भारताकडून काय घेतो?

US Food Import From World: अमेरिका जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जवळपास खाण्या-पिण्याच्या प्रत्येक गोष्टी तो दुसऱ्या देशांकडून मागवतो. अशात जाणून घेऊया की, अमेरिकेने कोणत्या देशावर किती टॅरिफ लावला आणि या देशांकडून तो काय मागवतात. ...

बेचव ओट्स टेस्टी करणारे ५ पदार्थ, डाएटही चविष्ट होईल - पाहा ओट्सचं काय काय करुन खाता येईल.. - Marathi News | 5 things that makes oats tasty, your diet will be delicious - see what you can cook with oats. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेचव ओट्स टेस्टी करणारे ५ पदार्थ, डाएटही चविष्ट होईल - पाहा ओट्सचं काय काय करुन खाता येईल..

5 things that makes oats tasty, your diet will be delicious - see what you can cook with oats : ओट्स करण्याची सोपी पद्धत. पाहा मस्त रेसिपी. ...

दीर्घकाळ ताजे आणि चवदार असणारे होमोजिनाइज्ड दूध कसे तयार होते? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How is homogenized milk produced that stays fresh and tasty for a long time? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घकाळ ताजे आणि चवदार असणारे होमोजिनाइज्ड दूध कसे तयार होते? जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांकडे गाई-म्हशी, शेळी आदींमार्फत दुधाची निर्मिती होते. मात्र दूध फार काळ सुस्थितीत राहत नाही. दूध अल्प वेळेत खराब होतं. मात्र दूध कंपन्या विक्री करत असलेले दूध जवळपास ५-७ दिवस टिकवण क्षमतेचे असते! ते कसे जाणून घेऊया.   ...

High Protein Veg Food : शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय - Marathi News | best food combinations to reduce protein deficiency, how to get rid of protein deficiency, best veg superfood for protein deficiency  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन देणारे ५ फूड कॉम्बिनेशन, खिशाला परवडणारे चवीला बेस्ट पर्याय

Best Food Combinations to Reduce Protein Deficiency: शाकाहारी लोकांच्या शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी पुढे सांगितलेले काही फूड कॉम्बिनेशन्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.(how to get rid of protein deficiency?) ...

शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही - Marathi News | Sara Ali Khan eats 'this' food when she feels hungry while shooting -Diet Tips, weight loss tips By Sara Ali Khan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

Diet Tips By Sara Ali Khan: कामाच्या ठिकाणी असताना जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भागविण्यासाठी काय खावं असा प्रश्न पडला असेल तर सारा अली खान सांगते तो उपाय तुम्ही करू शकता... ...

कोथिंबीर-पनीर कबाब एकदा खा, मग विचारा कोण म्हणतं व्हेज कबाब भारी नाही लागत! चमचमीत कबाब रेसिपी - Marathi News | Eat coriander-paneer kebab once, veg kabab recipe, easy to make must try | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोथिंबीर-पनीर कबाब एकदा खा, मग विचारा कोण म्हणतं व्हेज कबाब भारी नाही लागत! चमचमीत कबाब रेसिपी

Eat coriander-paneer kebab once, veg kabab recipe, easy to make must try : पनीरचे हे कबाब करायला सोपे आणि चवीला भारी. ...