लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात - Marathi News | Flood water of Savitri river in Mahad city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सावित्री नदीच्या पुराचे पाणी महाड शहरात

सावित्री नदीचे पुराचे पाणी महाडमधील भोईघाट येथून सुकट गल्लीमध्ये शिरले. यामुळे मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी दाखल झाल्यामुळे व्यापारी आणि नागरिकांची तारांबळ उडाली. ...

वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून - Marathi News | Leaving Waghur Visarga, the mother-in-law was carried away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघूर विसर्ग सोडल्याने सासू-सून गेले वाहून

साकेगाव रेल्वे पुलाखाली वाघूर पात्रात शेतकामासाठी जात असताना अचानक वाघूर धरणातून विसर्ग प्रवाहाचा लोंढा आल्याने यात सासू-सून वाहून गेले. ...

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! - Marathi News | Anushka Sharma, Virat Kohli announce donation to Assam, Bihar flood relief measures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत!

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विरुष्कानं केली होती आर्थिक मदत... ...

स्टंटबाजी दारुड्याच्या अंगलट; नदीच्या पुरात वाहून जाताना दोघांनी साहसाने वाचवले - Marathi News | Stunt of alcoholic man goes worst; The two brave youngsters safely removed being swept away in the floodwaters of the river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टंटबाजी दारुड्याच्या अंगलट; नदीच्या पुरात वाहून जाताना दोघांनी साहसाने वाचवले

तरुणाला पुराच्या पाण्यात आंघोळ करण्याचा मोह झाला आणि त्याने  कोणाचेही न ऐकता सरळ पाण्यात उडी घेतली. ...

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास - Marathi News | The catastrophic thrilling journey of the Mahalakshmi Express | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास

काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास करणाऱ्या जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती. ...

२६ जुलैच्या महापुराची पुनरावृत्ती होणार ? - Marathi News | Will the July 26 floods be repeated? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :२६ जुलैच्या महापुराची पुनरावृत्ती होणार ?

...

२६ जुलै : मुंबईत जोरदार सरी कोसळणार - Marathi News | July 26: Heavy showers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ जुलै : मुंबईत जोरदार सरी कोसळणार

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...

जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर - Marathi News | Jalna district hit by rains; Many reached home through the human chain in the flooding of the Raighol River | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्याला पावसाचा तडाखा; रायघोळ नदीच्या पुरातून मानवी साखळीद्वारे अनेकांनी गाठले घर

जालन्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी ...