लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास - Marathi News | Flood waters on the orbit of Vitthal; Citizens have to travel by boat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास

पंढरपूर शहरात शिरले पाणी; हजारो नागरिकांचे स्थलांतर ...

Rain Update: राज्यावर आभाळ कोसळले, चौदा जणांचा बळी, खरीप पिके मातीमोल; सैन्यदले ‘हाय अलर्ट’वर! - Marathi News | Rain Update: Heavy rains hit the state, 14 killed, kharif crops destroyed; Troops on high alert! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rain Update: राज्यावर आभाळ कोसळले, चौदा जणांचा बळी, खरीप पिके मातीमोल; सैन्यदले ‘हाय अलर्ट’वर!

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश, वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

अतिवृष्टीचा तडाखा; सोलापूर जिल्ह्यातील ५६५ गावे बाधित, आतापर्यत १४ जणांचा मृत्यू - Marathi News | Heavy rain; 565 villages affected in Solapur district, 14 killed so far | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिवृष्टीचा तडाखा; सोलापूर जिल्ह्यातील ५६५ गावे बाधित, आतापर्यत १४ जणांचा मृत्यू

सोलापूर : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ५६५ गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेकडो घरात ... ...

सीना नदीला महापूर; देशमुख कुटुंबातील सात जण नदीपात्रात अडकले - Marathi News | Flooding the river Sinai; Seven members of the Deshmukh family got stuck in the river basin | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीना नदीला महापूर; देशमुख कुटुंबातील सात जण नदीपात्रात अडकले

मंगळवेढा-सोलापूर महामार्ग केला बंद; तहसिल प्रशासन अलर्ट ...

दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा - Marathi News | four people from the village were swept away in the flood waters at daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा

दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर.. ...

अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर - Marathi News | Sugarcane mills in the state delayed due to heavy rains | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अतिवृष्टीमुळे राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप लांबणीवर

तोडणी झालेल्या उसाचे नुकसान; पाऊस पडल्याचा फटका कारखान्यांना होणार ...

सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले ! - Marathi News | The September losses were reversed and the October rains hit again! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सप्टेंबरच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आॅक्टोबरच्या पावसाने पुन्हा झोडपले !

२५ हजार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान: खरिपाचे नुकसान तर रब्बीची पिके धोक्यात ...

अबब..बार्शी तालुक्यात १२ तासात पडला तब्बल १४० मिमी पाऊस - Marathi News | Abb..Barshi taluka received 140 mm rain in 12 hours | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब..बार्शी तालुक्यात १२ तासात पडला तब्बल १४० मिमी पाऊस

पन्नास वर्षातील विक्रम मोडीत; शेतकºयांच्या शेतीपिकांचे नुकसान ...