लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता - Marathi News | Riverside houses in Pusala in Amravati district in danger; Possibility of landslides | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील पुसला येथील नदीकाठची घरे धोक्यात; दरड कोसळण्याची शक्यता

Amravati News पुसला गावाच्या मध्यभागातून पूर घेऊन वाहणाऱ्या बेल नदीकाठची सुमारे १५ घरे धोक्यात आली आहेत. नदीकाठावरील दरड कोसळण्याची शक्यता असल्याने याठिकाणी वास्तव्याला असलेले ग्रामस्थ भीतीपोटी रात्र जागून काढत आहेत. ...

नातवाची चप्पल अन् आजोबाच्या तंबाखुच्या डबीने केला घात, दोघेही गेले वाहून - Marathi News | A shocking incident happened when a grandfather and his grandson were swept away in the river at Vani in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नातवाची चप्पल अन् आजोबाच्या तंबाखुच्या डबीने केला घात, दोघेही गेले वाहून

अकोला जिल्ह्यातील वणी येथे आजोबा आणि त्यांचा नातू नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घडना घडली.  ...

IMD Rain Alert: महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा... - Marathi News | IMD Rain Alert: Heavy rain in hilly areas; 4 to 5 days rain in many state including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रासह या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार, डोंगराळ भागात अतिवृष्टीचा इशारा...

IMD Rainfall Alert: हवामान विभागाने अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. ...

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ? - Marathi News | Heavy rains in Washim district destroyed 555 houses, killed 139 cattle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने ५५५ घरांची पडझड, १३९ गुरेही दगावली; मदत केव्हा ?

१.०५ कोटीच्या निधीची मागणी: जुन, जुलैमधील अतिवृष्टीची हानी ...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

नऊ तालुक्यांना झोडपले : दारव्ह्यात ९९.९ तर आर्णी तालुक्यात ११५ मिमी पावसाची नोंद ...

विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains again in Vidarbha, livelihood disrupted, crops damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा धो-धो; २४ तास पावसाचा तडाखा, जनजीवन विस्कळीत

नागपूर, गडचिराेली, गोंदियात अतिवृष्टी ...

Pakistan Flood : पाकिस्तानमध्ये हाहाकार! पुराचे पाणी काढून टाकण्यासाठी लागू शकतात 6 महिने; 3 कोटी लोक बेघर  - Marathi News | flood in pakistan draining water in towns and fields will take months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! पुराचे पाणी काढून टाकण्यासाठी लागू शकतात 6 महिने; 3 कोटी लोक बेघर 

Pakistan Flood : सिंध हा पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला प्रांत आहे, जिथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरातील 1396 मृत्यूंपैकी 578 मृत्यू एकट्या सिंधमध्ये झाले आहेत. ...

नागपुरात मुसळधार पाऊस, विमानतळ परिसराला तलावाचे स्वरूप; अनेक वस्त्यात पाणी साचले - Marathi News | Heavy rain in Nagpur, airport area waterlogged, many residential areas flooded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुसळधार पाऊस, विमानतळ परिसराला तलावाचे स्वरूप; अनेक वस्त्यात पाणी साचले

विमानतळावरून बाहेर येणा-या प्रवाशांना त्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करावे लागले आहेत. ...