लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

Raigad Flood:...आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; मृतांच्या नातेवाईकांना दिला भावनिक आधार - Marathi News | Raigad Flood: Collector's tears burst; Emotional support given to the relatives of the deceased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Flood:...आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; मृतांच्या नातेवाईकांना दिला भावनिक आधार

प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : उत्कृष्ट दर्जाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असणार ...

Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या - Marathi News | Flood: Increased risk of snakes and scorpions after Flood How to take care? know About | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Flood: राज्यातील महापूर ओसरू लागला; मात्र सर्प, विंचूदंशाचा वाढला धोका! कशी घ्यावी काळजी? जाणून घ्या

सतर्क राहण्याचे सर्पमित्रांचे आवाहन, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पुढील काही तास तो पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे ...

पावसाळ्यात वारंवार मुंबईची तुंबई होण्यास नेमकी काय कारणे आहेत? - Marathi News | What are the reasons for frequent flood due to rains in Mumbai? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पावसाळ्यात वारंवार मुंबईची तुंबई होण्यास नेमकी काय कारणे आहेत?

मुंबईत नुकतेच पाणी भरले. त्यातून २६ जुलैची आठवण यावी, इतकी धडकी मुंबईकरांच्या मनात भरली. वारंवार मुंबईची तुंबई होण्यास नेमकी काय कारणे आहेत, त्यावर दृष्टिक्षेप... ...

Maharashtra Flood: पुनर्वसनाचे आव्हान! सरकारला दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल - Marathi News | Maharashtra Flood Rehabilitation Challenge The government will have to come up with a long-term plan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Maharashtra Flood: पुनर्वसनाचे आव्हान! सरकारला दीर्घ पल्ल्याची योजना आखावी लागेल

Ratnagiri, Chiplun Flood: चिपळूण शहराला लागून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात झालेल्या प्रचंड पावसाने अख्खे शहर पुरात भिजून चिंब झाले. ...

Flood in Mumbai: अ‘पुरे’पणाचा पूर! मुंबईत येणारे पूर केवळ खूप पाऊस पडल्यामुळं येत नाहीत, तर​​​​​​​... - Marathi News | 26th July Flood in Mumbai: Article on The floods in Mumbai are not just due to heavy rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Flood in Mumbai: अ‘पुरे’पणाचा पूर! मुंबईत येणारे पूर केवळ खूप पाऊस पडल्यामुळं येत नाहीत, तर​​​​​​​...

26th July Flood in Mumbai: शहरीकरणाच्या प्रक्रियेत मुंबई शहराची मूळ भौगोलिक रचना अगदीच बदलून गेली आहे. या महाकाय महानगराच्या इतिहासात डोकावून पाहिल्याशिवाय मुंबईच्या आजच्या आपत्तीचा अन्वयार्थ लावणे कठीण आहे. ...

नदी काठावरील जोखमीच्या गावांचा पूर ओसरतो, मात्र जखमा कायम ! - Marathi News | The flood-prone villages along the river are flooded, but the wounds remain! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नदी काठावरील जोखमीच्या गावांचा पूर ओसरतो, मात्र जखमा कायम !

चंद्रपूर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती समुद्रसपाटीची नसल्याने दरड कोसळण्याच्या घटनांची संख्या अत्यल्पच आहे. मात्र, इरई, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आल्यास नदीकाठावरील गावांना दरवर्षी पुराचा जोरदार तडाखा बसतो. ...

Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Taliye Landslide: 49 bodies recovered so far; Stop rescue work, villagers demand | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Taliye Landslide : आतापर्यंत 49 जणांचे मृतदेह हाती; बचाव कार्य थांबवा, ग्रामस्थांची मागणी

Taliye Landslide : कोणाची हात मान पाय सापडत आहेत. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश वाढत होता. मृतदेहाची अवहेलना पाहवत नव्हती, त्यामुळे या पुढे बचाव कार्य थांबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ...

खाकीतील माणुसकीचे दर्शन! बाळंतपणासाठी आलेल्या माहेरवाशिणीच्या पोटात अचानक वेदना सुरु झाल्या अन्... - Marathi News | A vision of humanity in khaki! pregnent women, who came for childbirth, suddenly started having stomach ache and ... | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खाकीतील माणुसकीचे दर्शन! बाळंतपणासाठी आलेल्या माहेरवाशिणीच्या पोटात अचानक वेदना सुरु झाल्या अन्...

Pregnent women got police Help : गर्भवती महिलेस बोटीतून सुखरूपपणे पोहोचविले रुग्णालयात पोलीस हवालदार अशोक निकम व पोलीस नाईक सागर पाटील यांच्या धाडसाचे कौतुक ...