लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला - Marathi News | Big news ... Deposit 75% amount in farmers' account, government order issued about flood affected farmers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी... 75 % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, शासन आदेश निघाला

महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे  ...

Flood : शेतकऱ्यांचं नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसतंय, अजित पवारांचा विमा कंपन्यांना इशारा - Marathi News | Flood: Loss of farmers is visible with open eyes, Ajit Pawar warns insurance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांचं नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसतंय, अजित पवारांचा विमा कंपन्यांना इशारा

शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असेही अजित सांगितले. ...

Uttarakhand Rain: नैनीताल जिल्ह्यात ढगफुटी, 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू - Marathi News | Uttarakhand Rain: Cloudburst in Nainital district, many stranded during heavy rains; Rescue operation continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Rain: नैनीताल जिल्ह्यात ढगफुटी, 17 जणांचा मृत्यू तर अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले; बचाव कार्य सुरू

नैनीताल तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे नैनीतालचे रस्ते जलमय झाले आहेत. इमारती आणि घरांमध्येही पाणी साचल्याचे दिसून येत आहे. ...

पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; आजही रेड अलर्ट जारी - Marathi News | heavy raining in uttarakhand, Rain in Uttarakhand killed 8 so far; Red Alert issued today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसामुळे उत्तराखंडमध्ये हाहाकार, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; आजही रेड अलर्ट जारी

Heavy Rain in Uttarakhand: भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत, यामुळे चार धाम यात्राही तुर्तास थांबली आहे. ...

नाल्याच्या पुरात मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून गेला - Marathi News | A tractor with a threshing machine was swept away in the flood | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाल्याच्या पुरात मळणी यंत्रासह ट्रॅक्टर वाहून गेला

Murtijapur News : घटना १७ अॉक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली, सुदैवाने ट्रॅक्टरवर असलेले ६ मजूर वाचले. ...

Good News; सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल, मे च्या अवकाळीग्रस्तांना मिळेल दिवाळीपूर्वी मदत - Marathi News | Good News; In Solapur district, the victims of April and May will get help before Diwali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापूर जिल्ह्यातील एप्रिल, मे च्या अवकाळीग्रस्तांना मिळेल दिवाळीपूर्वी मदत

नुकसानग्रस्त मदत दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार ...

flood : थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या पाच जणांचे गावकऱ्यांनी वाचविले प्राण - Marathi News | Thrilling! Villagers rescue five flood victims in Falguni River of Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :flood : थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या पाच जणांचे गावकऱ्यांनी वाचविले प्राण

flood : फाल्गुना नदीच्या मधोमध प्रवाहमध्ये ट्रॅक्टर आले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये हे पाच जण वाहत जात होते. ...

मोठी बातमी; सोलापुरातील ८० हजार अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार - Marathi News | Big news; 80,000 flood victims in Solapur will get help soon | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील ८० हजार अतिवृष्टीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

पंचनामे पूर्ण, प्रस्ताव शासनाकडे सादरi: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली माहिती ...