लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
करिना कपूरचं ब्यूटी सिक्रेट! तीच सांगतेय, ग्लोईंग स्किन हवी, तर सुर्यनमस्कार घाला... - Marathi News | Beauty secret of Kareena Kapoor, she says 108 suryanamaskar gives you glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरचं ब्यूटी सिक्रेट! तीच सांगतेय, ग्लोईंग स्किन हवी, तर सुर्यनमस्कार घाला...

करिना कपूरसारखी नितळ, ग्लोईंग त्वचा हवी असेल, तर ती करते तशी मेहनत घ्यायलाच हवी... तिने स्वत:च सांगितलं आहे, तिचं ब्यूटी सिक्रेट.... ...

तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? | How to Get Rid of Tiredness | Lokmat sakhi - Marathi News | Do you feel tired all the time? | How to Get Rid of Tiredness | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :तुम्हाला सतत थकवा जाणवतो का? | How to Get Rid of Tiredness | Lokmat sakhi

तुम्हाला पण सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटतं का? सकाळ-सकाळ थकवा का जाणवतो? मग अजिबात काळजी करू नका.. आज या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळणार...त्यासाठी हा video शेवटपर्यंत नक्की बघा... ...

शिल्पा शेट्टी म्हणतेय, योगा से ही होगा! योगा केला म्हणून पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहिले... - Marathi News | Bollywood actress Shilpa Shetty says, yoga will do it! yoga gives me positivity, balance and keeps me strong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी म्हणतेय, योगा से ही होगा! योगा केला म्हणून पॉझिटिव्ह आणि स्ट्रॉंग राहिले...

पती राज कुंद्रा याच्या पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. या सर्व प्रकरणातून बाहेर यायला आणि स्वत:ला पॉझिटिव्ह आणि स्ट्राँग ठेवायला योगानेच ताकद दिली, असे शिल्पा शेट्टी सांगते आहे.  ...

Morning ritual : रोज सकाळी नेमाने फक्त या ५ गोष्टी करा, वजन झरझर कमी होईल! - Marathi News | Morning ritual: Just do these 5 things every morning, you will lose a lot of weight! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Morning ritual : रोज सकाळी नेमाने फक्त या ५ गोष्टी करा, वजन झरझर कमी होईल!

वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेताय? मग आता रोज सकाळी उठल्यावर 'हे' नियम पाळून दिवसाची सुरुवात करा. थोड्याच दिवसात वजनाचा काटा डाव्या बाजूला झुकू लागेल. ...

Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम - Marathi News | Fat loss tips : kiara advani slim waist these exercises will help you get flat tummy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Fat loss tips : कियारासारखी परफेक्ट फिगर तुम्हालाही मिळेल; मग जीम, डाएट नाही आजपासून करा 'हे' ३ व्यायाम

Fat loss tips : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच त्यांची जीवनशैली, टोन्ड बॉडीसाठी चर्चेत असतात.  घरच्याघरी ३ वर्कआऊट्स करून तुम्ही टोन बॉडी मिळवू शकता.  ...

Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी - Marathi News | Weight loss and Fitness: Benefits of drinking nutritious Okra Water every day in the early morning | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी

भेंडीची भाजी तर आपण नेहमीच खातो. आता भेंडीचं पाणी म्हणजेच Okra Water पिऊन बघा. झटपट वेटलॉस करून फिट रहायचं असेल, तर Okra Water चा हा फंडा करून बघाच. ...

फायनली व्यायामाला सुरुवात करताय? कंटाळा येणारच, मात्र या ४ गोष्टी करा, व्यायामात मज्जा वाटेल - Marathi News | Finally start exercising? Do these 4 things, exercise will be fun | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फायनली व्यायामाला सुरुवात करताय? कंटाळा येणारच, मात्र या ४ गोष्टी करा, व्यायामात मज्जा वाटेल

बराच गॅप गेल्यानंतर जर व्यायाम करायला सुरुवात करत असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या... ...

शरीरात दिसले 'हे' 6 बदल तर समजून जा तुम्ही फिट आहात; तब्येतीची काळजी घेण्याचा सोपा फंडा - Marathi News | Expert Tips : 6 signs that shows you are fit or unfit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरात दिसले 'हे' 6 बदल तर समजून जा तुम्ही फिट आहात; तब्येतीची काळजी घेण्याचा सोपा फंडा

Expert Tips : जेव्हा तुम्ही फिट असता तेव्हा तुमच्या शरीरात एनर्जी असते आणि शरीरात काही बदल होता. ज्याला तुम्ही तब्येतीचे गुड साईन्स म्हणू शकतात.  ...