फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness: Squats by Milind Soman's mother फक्त मिलिंद सोमणच नाही, तर त्याच्या ८१ वर्षांच्या आईदेखील त्याच्या एवढ्याच सुपरफिट आहेत. मिलिंद सोमणसोबत त्यांनी केलेला squats व्हिडियो सध्या सोशल मिडियावर धूम करतो आहे. ...
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पुरेसा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तर जाणून घ्या की नेमका कोणता व्यायाम तुम्हाला हिवाळ्यात फिट ॲण्ड फाईन ठेवण्यासाठी मदत करेल... ...
पोटावर जसे चरबीचे टायर चढत जातात, तशीच वाढलेली चरबी काही जणींच्या पाठीवरही दिसून येते. तुमच्या बाबतीतही असंच झालं असेल, तर पाठीवरची चरबी कमी करण्याचे हे घ्या उपाय... ...
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने तिच्या चाहत्यांना या आठवड्यासाठी एक फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे. फिटनेस मोटीव्हेशन देताना शिल्पा सांगत आहे की जगण्याचे निर्णय असो किंवा व्यायाम असो.... कीप इट सिम्पल! ...
करिना तिची फिगर जपण्यासाठी खूप काय काय करत असते.. त्यापैकीच एक उपाय तिने आणि तिच्या योगा ट्रेनरने (fitness trainer anshuka parwani) नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे. तुम्हीही करून बघा... उपाय लागू पडला तर मग क्या बात है.. ...
कंबरदुखी म्हणजे जणू काही आपल्या अनेक मैत्रिणींच्या पाचवीलाच पुजलेली आहे... एक ठराविक वय झालं की कंबरदुखीचा त्रास प्रत्येकीलाच छळू लागतो. म्हणूनच हा घ्या कंबरदुखीवरचा एक उत्तम उपाय. ...