lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > How To Loss Belly fat : लोंबकळणाऱ्या पोटामुळे एकही ड्रेस चांगला दिसत नाहीये? घरीच हे ४ व्यायाम केल्यानं Belly Fat होईल कमी

How To Loss Belly fat : लोंबकळणाऱ्या पोटामुळे एकही ड्रेस चांगला दिसत नाहीये? घरीच हे ४ व्यायाम केल्यानं Belly Fat होईल कमी

How To Loss Belly Fat : शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आम्ही काही व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:12 PM2021-11-19T13:12:50+5:302021-11-19T13:37:55+5:30

How To Loss Belly Fat : शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आम्ही काही व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहोत.

How To Loss Belly Fat : Exercises to lose hanging lower belly fat at home | How To Loss Belly fat : लोंबकळणाऱ्या पोटामुळे एकही ड्रेस चांगला दिसत नाहीये? घरीच हे ४ व्यायाम केल्यानं Belly Fat होईल कमी

How To Loss Belly fat : लोंबकळणाऱ्या पोटामुळे एकही ड्रेस चांगला दिसत नाहीये? घरीच हे ४ व्यायाम केल्यानं Belly Fat होईल कमी

कितीही ठरवलं तरी सध्याच्या अनिमित  जीवनशैलीमुळे मेंटेन राहणं अशक्य झालं आहे. खरं तर पोटाचा खालचा भाग टोन करणं खूप कठीण असतं.  म्हणजेच ओटी पोट आकारात ठेवणं, वाढू न देणं सगळ्यांनाच  जमत नाही. महिलांमध्ये हार्मोन एस्ट्रोजन या भागात फॅट्स टिकवून ठेवण्यासाठी ओळखला जातो.  (Weight Loss Tips) शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आम्ही काही व्यायाम प्रकार तुम्हाला सांगणार आहोत. यामुळे तुमचं पोट, पाठ, हिप्सचा भाग आकारात राहण्यास मदत होईल. हे व्यायाम केल्यानं फॅट्स कमी होऊन तुम्ही मेटेंन दिसू शकाल. (How To Loss Belly Fat  Faster)

लोमकणारं पोट कमी करण्यासाठी सोपे व्यायाम

१) माउंटेन क्‍लाइंबर 

२) क्रॉस क्लाइंबर

३) हील टॅप

४) सीज़र एक्‍सरसाइज 

५) स्‍ट्रेट लेग रेजस 

६) पाइक स्लाइडर


 

Web Title: How To Loss Belly Fat : Exercises to lose hanging lower belly fat at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.