आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Fire Case : आग नियंत्रणात असून जखमी महिलेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्या २० टक्के भाजल्या असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली. ...
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कन्वेअर बेल्टला आग लागली. ही घटना आज दुपारी २ च्या सुमारास लागली असून आग विझवण्याचे कार्य सुरू आहे. तर, कोळसा पुरवठा थांबल्यामुळे वीज केंद्रातील चार युनीटमधील उत्पादन ठप्प पडले आहे. ...
वरळी बीडीडी चाळीमधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पुरी कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. त्यांना तात्काळ नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...