लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

Europe Heatwave: भीषण संकट; उष्णतेच्या लाटेने स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट - Marathi News | Europe Heatwave: Terrible heat wave Crisis; Heatwave kills more than 1700 in Spain, Portugal and Britain; Thousands of hectares of forest destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उष्णतेचे भीषण संकट; पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये 1700 हून अधिक मृत्यू; हजारो हेक्टर जंगल नष्ट

Europe Heatwave: जगातील 7 देश सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी झुंज देत आहेत. यामुळे आतापर्यंत 1700 लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ...

डिलिव्हरी बॉय बनला देवदूत! आग लागलेल्या घरात शिरून ५ चिमुकल्यांचा वाचवला जीव - Marathi News | A delivery boy in America has saved the lives of 5 children from a house fire | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डिलिव्हरी बॉय बनला देवदूत! आग लागलेल्या घरात शिरून ५ चिमुकल्यांचा वाचवला जीव

सध्या एक पिज्जा डिलिव्हरी बॉय त्याच्या कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे. ...

अर्धे जग उष्णतेने त्रस्त! धडाडून पेटताहेत जंगले; लोक गंभीर आजारी पडतील, मृत्यूही ओढावेल - Marathi News | half the world suffering from heat forests burst into flames people will fall seriously ill even die | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्धे जग उष्णतेने त्रस्त! धडाडून पेटताहेत जंगले; लोक गंभीर आजारी पडतील, मृत्यूही ओढावेल

जंगलांमध्ये लागलेली आग आणि उष्णतेची लाट यामुळे जगातील निम्म्याहून अधिक मानव जातीची सामूहिक आत्महत्या होईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...

पुण्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुमला आग; ७ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक - Marathi News | Electric car showroom fire in Pune 7 electric bikes burn pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात इलेक्ट्रिक गाड्यांच्या शोरुमला आग; ७ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक

अर्धा डझनहून अधिक इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक ...

Video - भयंकर! हडपसरमध्ये घरांना भीषण आग; 16 जणांचे संसार जळून खाक  - Marathi News | huts gutted in fire at Hadapsar in Pune, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video - भयंकर! हडपसरमध्ये घरांना भीषण आग; 16 जणांचे संसार जळून खाक 

Hadapsar Fire : पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणली. आग लागल्यानंतर वेळीच मदत मिळाल्याने तीन लहान मुले आणि त्यांची आई वाचली. ...

ठाण्यात रॉयल एनफिल्डला किक मारताना लागली आग; आगीने दोन मीटर बॉक्स पेटले - Marathi News | Fire breaks out while kicking Royal Enfield in Thane; The fire engulfed two meter boxes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात रॉयल एनफिल्डला किक मारताना लागली आग; आगीने दोन मीटर बॉक्स पेटले

रॉयल एनफिल्ड क्लासिक बाईकचे मालक राजन शिरवाडकर हे किक मारत असताना आग लागली. ...

रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू - Marathi News | Fire breaks out at Pachanbe Neradwadi ratnagiri district, 13 buffaloes die | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: पाचांबे नेरदवाडीत जनावरांच्या गोठ्याला भीषण आग, १३ म्हैशींचा मृत्यू

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स - Marathi News | At the wedding, a drunken man set fire to the tent and unique danced | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. ...