लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर  - Marathi News | Fire At Nightclub in Thailand Death toll in Mountain B pub fire in Sattahip district rose to at least 40 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! थायलंडच्या नाईट क्लबला भीषण आग; 40 जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर 

Fire At Nightclub in Thailand : चोनुबरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यातील नाईट क्लबला ही आग लागली. 10 जण गंभीररीत्या भाजले आहेत. ...

VIDEO:पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं पडलं महागात; जागीच झाला धमाका, पंप जळून खाक - Marathi News | A video of a sudden fire at a petrol pump in Russia is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पेट्रोल पंपावर सिगारेट ओढणं पडलं महागात; जागीच झाला धमाका, पंप जळून खाक

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढल्याने मोठी आग लागली आहे. ...

Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Video madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू 

Fire News : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे.  ...

रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार - Marathi News | Set of Ranveer Kapoor's upcoming film burnt down, 1 killed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटाचा सेट जळून खाक, आग दुर्घटनेत १ ठार

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेचार वाजता अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर येथील एक हजार चौरस फूट परिसरावर आग लागल्याची घटना घडली. ...

Video : अंधेरीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल  - Marathi News | Video : Fierce fire in Andheri, 8 vehicles of fire brigade reached the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अंधेरीत भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल 

Fire News :अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि १ पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत.  ...

EV Fire: इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा - Marathi News | EV on Fire: Consumer Protection Regulator Central Consumer Protection Authority Issues Notices To EV Manufacturers | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा

EV Fire: गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना नोटिसा बजावल्या आहेत. ...

VIDEO:नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी - Marathi News | A train passing over a river bridge suddenly caught fire in Boston, america watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी

अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ...

नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश - Marathi News | incident of fire on board navy aircraft carrier ins vikramaditya karwar karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाची युद्धनौका INS Vikramaditya मध्ये आग, बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश

INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्य सध्या कारवार बंदरात आहे. आग लागल्यानंतर जहाजातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवण्यात आली. ...