लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कल्याणमधील राैनक सिटीतील इमारतीमधील फ्लॅटला लागली आग; वयाेवृद्ध महिला भाजून जखमी - Marathi News | A fire broke out in a flat in a building in Rainak City in Kalyan; Elderly woman injured by burns | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील राैनक सिटीतील इमारतीमधील फ्लॅटला लागली आग; वयाेवृद्ध महिला भाजून जखमी

तासाभरात अग्नीशमन दलाने आगावर मिळविले नियंत्रण ...

शॉर्टसर्किटमुळे नऊ दुकानांना आग; ७७ लाखांचा माल जळून खाक - Marathi News | Nine shops fire due to short circuit; Goods worth 77 lakhs were burnt | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शॉर्टसर्किटमुळे नऊ दुकानांना आग; ७७ लाखांचा माल जळून खाक

धावडा येथील बसस्थानकाजवळ दुकानांनी घेतला पेट ...

दिवा-शिळा रस्त्यावरील खर्डी गावात चिंध्यांची दोन गोदामे जळून खाक - Marathi News | Two godowns of rags were burnt down in Khardi village on Diva-Shila road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवा-शिळा रस्त्यावरील खर्डी गावात चिंध्यांची दोन गोदामे जळून खाक

मुंब्राः दिवा-शिळ रस्त्या जवळील खर्डी गावातील साईसृष्टी  हाईटस या इमारती समोर असलेल्या चिंध्या जमा करुन ठेवलेल्या  दोन गोदामांना मंगळवारी ... ...

भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान - Marathi News | 39 goats died in the fierce fire, big loss to the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भीषण आगीत ३९ बकऱ्यांचा होरपळून मृत्यू, ग्रामस्थांचे मोठे नुकसान

सकाळी संपूर्ण गाव झोपेत असताना अचानक लागलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले. ...

मांढरदेव, पिराचीवाडी हद्दीतील डोंगरात वणवा, वनसंपदेचे नुकसान; ॲथलेटिक्सच्या खेळाडूंनी विझवली आग - Marathi News | Wildfires in the hills of Mandhardeo, Pirachiwadi limits, loss of forest resources | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मांढरदेव, पिराचीवाडी हद्दीतील डोंगरात वणवा, वनसंपदेचे नुकसान; ॲथलेटिक्सच्या खेळाडूंनी विझवली आग

पक्षी व सरपणाऱ्या प्राण्यांना गमवावा लागला जीव ...

सिलेंडरचा स्फोट, सालोरा येथील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; संसार उघड्यावर - Marathi News | three houses in Salora of amravati on fire after Cylinder explosion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिलेंडरचा स्फोट, सालोरा येथील तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; संसार उघड्यावर

आ. यशोमती ठाकूर यांची घटनास्थळी धाव ...

देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after her saree catches fire while worshiping God | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देवाची पूजा करताना साडी पेटल्याने महिलेचा मृत्यू

मीरारोड - घरात देवाची पूजा करताना दिव्यामुळे साडीचा पदर पेटून गंभीर भाजलेल्या २६ वर्षीय महिलेचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ... ...

दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक - Marathi News | two shops gutted by fire incident in hingoli town materials worth lakhs of rupees were burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक

या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता. ...