लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत - Marathi News | Only 2 minutes away from the company and time is running out Four die in the fire in hinjawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत

कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही जण सुखरूप वाचले पण चौघांचा होरपळून मृत्यू झाला ...

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | Massive fire breaks out at Tempo Travels in Hinjewadi; 4 people die as door is locked, what exactly happened? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या ४ कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही ...

मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल - Marathi News | The company should provide maximum help to the families of the deceased hemant Rasane took note of the Hinjewadi fire in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृतांच्या कुटुंबाला कंपनीने जास्तीत जास्त मदत करावी; विधानसभेत हिंजवडीच्या आगीची रासनेंनी घेतली दखल

गाडीत खरंच नादुरुस्त काय होतं का? याची पण शासनाने चौकशी करावी अशीही मागणी रासने यांनी केली ...

हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Tempo catches fire in Hinjewadi, four die in blaze | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो जळून खाक, टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू

हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले ...

म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक - Marathi News | The thrill of burning cars in Mhasala | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक

या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले.  ...

अग्निकल्लोळ! नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमध्ये आग; ५१ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी - Marathi News | north macedonia fire in nightclub many killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्निकल्लोळ! नॉर्थ मॅसेडोनियाच्या नाईट क्लबमध्ये आग; ५१ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

North Macedonia Fire : कोकानी येथील पल्स नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ? - Marathi News | Pune Fire brigade buildings are ready but what about manpower and equipment? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या इमारती सज्ज; पण मनुष्यबळ, साधन सामग्रीचे काय ?

आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच ...

अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर - Marathi News | gwalior kamalaraja hospital icu ac blas triggers fire panic in labor roo windows broken for patient evacuation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्नितांडव! आयसीयूतील AC चा स्फोट झाल्याने भीषण आग; खिडक्या तोडून रुग्णांना काढलं बाहेर

एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. ...