लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Bangladesh Fire : भयंकर! बांग्लादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 40 जणांचा होरपळून मृत्यू, 450 जखमी - Marathi News | Bangladesh Fire 16 dead, 450 injured as fire erupts at container depot in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! बांग्लादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 40 जणांचा होरपळून मृत्यू, 450 जखमी

Bangladesh Fire : बांग्लादेशातील एका खासगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 40 लोकांचा मृत्यू झाला. या आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

हापूड येथे मोठा अपघात, केमिकल फॅक्ट्रीत बॉयलर फुटला; 8 मजुरांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Uttar pradesh major accident in hapur many workers died due to boiler explosion in chemical factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हापूड येथे मोठा अपघात, केमिकल फॅक्ट्रीत बॉयलर फुटला; 8 मजुरांचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडीची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये केमिकल तयार होते. येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे  बॉयलर फुटले. ...

अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक; कष्टकऱ्याचा संसार आला उघड्यावर - Marathi News | house burnt to down in a sudden fire accident in wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक; कष्टकऱ्याचा संसार आला उघड्यावर

आगीत घरातील लाकूड फाट्यासह धान्य, घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या घटनेत रुंधे यांचे तीन लाखांचे नुकसान झाले असून संसार उघड्यावर आला आहे. ...

पुणे : पोळे गावातील शेतकऱ्याचा वनव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | farmer from Pole village died in a farm fire pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : पोळे गावातील शेतकऱ्याचा वनव्यात आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू 

आगीत होरपळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ...

पुणे : नऱ्हेमध्ये गॅस गळती झाल्याने हॉटेलला आग; हॉटेलचे मोठे नुकसान - Marathi News | Hotel leaks due to gas leak in Narhe Major damage to the hotel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : नऱ्हेमध्ये गॅस गळती झाल्याने हॉटेलला आग; हॉटेलचे मोठे नुकसान

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ...

Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण - Marathi News | Agarbatti factory catches fire in yashodharanagar area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Video : भरवस्तीमधील अगरबत्ती कारखाना आगीत खाक; अग्निशमनच्या ८ बंबांनी आणले नियंत्रण

या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...

Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग - Marathi News | Nira Nimbut area Fire at Jubilant Company in late night pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News | नीरा - निंबुतच्या हद्दीतील ज्युबिलंट कंपनीत आग

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ...

अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक  - Marathi News | state bank branch building at barshitakali in akola catches fire burn beer bar on building | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: बार्शीटाकळी येथे स्टेट बॅंक शाखेच्या इमारतीला भीषण आग; बियर बार जळून खाक 

या ईमारतीच्या वर असलेले पंकज वाईन बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...