लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

Agnipath Scheme Protest : Video - हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड  - Marathi News | agnipath scheme protest in bihar ac coach of vikramshila express train vandalized set on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हिंसक वळण! अग्निपथ योजनेच्या विरोधकांनी रेल्वेला लावली आग; स्टेशनची तोडफोड 

Agnipath Scheme Protest : अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...

तळोजात भंगार गोदामाला भीषण आग; संपूर्ण गोदाम भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | A huge fire broke out in the warehouse at the bottom; The entire warehouse was burnt down, with no casualties | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजात भंगार गोदामाला भीषण आग; संपूर्ण गोदाम भस्मसात, कोणतीही जीवितहानी नाही

चार तासांच्या अथक प्रयत्न करत आग नियंत्रणात ...

येवला औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाला आग - Marathi News | Raw material fire in Yeola industrial estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला औद्योगिक वसाहतीत कच्च्या मालाला आग

अंगणगाव येथील येवला औद्योगिक सहकारी वसाहतीतील प्लायवूड फॅक्टरीच्या कच्च्या मालाला अकस्मात आग लागून मोठी वित्त हानी झाली. ...

थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का - Marathi News | shocking A 7-year-old boy poured diesel on a friend and burned him alive dead in hospital at kota in Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का

आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह खाक; जीवितहानी नाही, लाखोंचे नुकसान, आगीवर नियंत्रण - Marathi News | PNP Theater fire in Alibag No casualty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलिबागमधील पीएनपी नाट्यगृह खाक; जीवितहानी नाही, लाखोंचे नुकसान, आगीवर नियंत्रण

पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या नाट्यगृह बुधवारी दुपारी आगीत जळून खाक झाले. ...

ठाण्यात सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | In Thane, a fire broke out in a house due to a gas leak from a cylinder, fortunately no casualties were reported | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने घराला आग, सुदैवाने जीवितहानी टळली

Gas Cylinder Leak : या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

पाथर्डीत रात्री अचानक लागली आग, भीषण दुर्घटनेत तीन घरे जळून खाक - Marathi News | In buldhana Pathardi, three houses were gutted by fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाथर्डीत रात्री अचानक लागली आग, भीषण दुर्घटनेत तीन घरे जळून खाक

आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र, आग भडकत गेली ...

Fire Breakout: दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक - Marathi News | Fire Breakout: A huge fire broke out in the metro car parking lot in Delhi, burning many vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मेट्रो कार पार्किंगमध्ये भीषण आग, अनेक गाड्या जळून खाक

Fire Breakout: अचानक आग लागल्याने पार्किंगमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजला होता ...