लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल

Fire brigade, Latest Marathi News

तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू - Marathi News | Taloja fire accident: Death of a soldier due to negligence of seniors | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू

Taloja fire accident: तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. ...

रेल्वे रुळाला लागून असलेल्या बंद केमिकल कंपनीच्या आवारात भीषण आग - Marathi News | A huge fire broke out in the premises of a closed chemical company adjacent to a railway track | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे रुळाला लागून असलेल्या बंद केमिकल कंपनीच्या आवारात भीषण आग

Fire : ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी आल्या होत्या, दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. ...

आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू; अमोनिया वायूची झाली बाधा - Marathi News | Death of a firefighter while extinguishing a fire; Inhibition of ammonia gas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू; अमोनिया वायूची झाली बाधा

श्वसनात अमोनिया वायू गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. ...

फातिमा सना शेखच्या घरी लागली होती आग, फायर ब्रिगेडने आगीवर मिळवले नियंत्रण - Marathi News | Fatima Sana Sheikh's house was on fire, fire brigade took control of the fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फातिमा सना शेखच्या घरी लागली होती आग, फायर ब्रिगेडने आगीवर मिळवले नियंत्रण

दंगल गर्ल अभिनेत्री फातिमा सना शेख हिच्या मुंबईतील घरी आग लागली होती. ...

आगीत होरपळून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू  - Marathi News | firefighter died on the spot in Taloja MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आगीत होरपळून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू 

Taloja MIDC : इतर जवानही या घटनेत बाधित झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी  - Marathi News | A slab of a building collapsed at Kopar Khairane, injuring four people | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी 

Injured : जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

मानोरा येथील अग्निशमन विभागाला चालकाची प्रतीक्षा; वाहन जागेवरच  - Marathi News | No Driver for fire department at Manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा येथील अग्निशमन विभागाला चालकाची प्रतीक्षा; वाहन जागेवरच 

Washim News मानोरा येथे चालक नसल्याने अग्निशमन वाहन जागेवरच आहे. ...

केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी - Marathi News | KDMC fire brigade equipped with state-of-the-art facilities; 55 meter high ladder in the convoy | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

७० मीटर उंच शिडी घेण्याचा प्रस्ताव, मनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो. ...