कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 04:42 PM2020-12-01T16:42:46+5:302020-12-01T16:44:13+5:30

Injured : जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

A slab of a building collapsed at Kopar Khairane, injuring four people | कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी 

कोपर खैरणे येथे इमारतीचा स्लॅब कोसळला, चौघेजण जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देतिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला आहे.

नवी मुंबई - कोपर खैरणे येथे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून चौघेजण जखमी झाले आहेत. सेक्टर १९ येथील सिल्वर सॅण्ड इमारतीमधील ही घटना आहे. तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. 

Web Title: A slab of a building collapsed at Kopar Khairane, injuring four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.