आगीत होरपळून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 11:46 AM2020-12-05T11:46:23+5:302020-12-05T11:46:53+5:30

Taloja MIDC : इतर जवानही या घटनेत बाधित झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

firefighter died on the spot in Taloja MIDC | आगीत होरपळून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू 

आगीत होरपळून अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू 

googlenewsNext

पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक जे 39 याठिकाणी रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली होती. यामध्ये एका अग्निशमन दलातील जवानाला प्राण गमवावे लागले आहेत. 

एका कारखान्याला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या अंबरनाथ अग्निशमन दलातील बी डी देशमुख (32) या जवानांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त इतर जवानही या घटनेत बाधित झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: firefighter died on the spot in Taloja MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.